NCP PCMC

NCP PCMC पिंपरी चिंचवड शहराचा विकास हाच अजितदादांचा ध्यास!

05/09/2026

दिवस बराबर निघून जातात, पण काही क्षण मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. गणेश उत्सव २०२५ 🙏

29/08/2026

आठवण दादांची...

28/08/2026

"रक्षाबंधन"

28/08/2026

Miss you DaDa

23/08/2026

आठवण दादांची... 💔

20/08/2026

दादांची आठवण 💔

14/08/2026

१५ ऑगस्ट...
ध्वजारोहण...
आणि दादांची उपस्थिती...

आज हे सगळं फक्त आठवणीत. 💔 🇳🇪
Sunetra Ajit Pawar

07/08/2026

मी सर्व सांभाळेल असा दादांना विश्वास होता म्हणूनच दादा सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री उशीरपर्यंत निर्धास्तपणे काम करायचे !

06/08/2026

Miss you dada

05/08/2026

महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध....
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आंदोलन करून उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला.
या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान करणारी भाषा ही संस्कृती नाही आणि ती कदापि सहन केली जाणार नाही.
ज्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला अशा अवमानकारक टीकेचा सामना करावा लागला, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज एका महिला राजकीय नेत्या संदर्भात अशी भाषा वापरणे दुर्दैवी आणि निंदनीय आहे.
सुनेत्रावहिनींचा संयम हीच त्यांच्या नेतृत्वाची ताकद आहे! काँग्रेसच्या या भूमिकेचा तीव्र निषेध.
Sunetra Pawar Sunil Tatkare Parth Pawar Yogesh Behl Vitthal Kate bhausaheb bhoir Ajit Damodar Gavhane Vilas Vitthoba Lande

Address

Pimpri Chinchwad
Pimpri
411017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP PCMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share