25/09/2026
तुझ्या भक्तीचा, तुझ्या शक्तीचा आशीर्वाद सदैव राहू दे!
गणरायाला निरोप देताना हृदयात भावना दाटून येतात. डोळे पाणावतात, पण त्याच वेळी मन आशेने उजळते, “पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा !” हा निरोप म्हणजे फक्त शेवट नव्हे, तर नव्या सुरुवातीचा विश्वास असतो. बाप्पाच्या आशीर्वादातूनच आपल्या जीवनाला नवे बळ, नवी प्रेरणा आणि नवे स्वप्न मिळते.
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#अनंतचतुर्दशी