Vishal Aher

Vishal Aher Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishal Aher, Social service, Pimpri, Pimpri.

13/01/2026

प्रभाग 2 चे आपल्या सर्वांचे लाडके कार्यक्षम उमेदवार श्री. आहेर विशाल विलास यांना महानगरपालिकेमध्ये बहुमताने निवडून देण्यासाठी आपण मतदान कसे करावे.

जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ पहा आणि आपल्या सर्व मित्र परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, या सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि आपले मतदान अनुक्रमांक १ समोरील घड्याळाचे बटन दाबून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी विशालभाऊ आहेर यांना बहुमताने निवडून द्या.!

लक्षात ठेवा घड्याळ ⏰

#प्रभाग२ #विशाल #आहेर #अनुक्रमांक१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र. २ चे अधिकृत उमेदवार यांचा अनुक्रमांक १ - आ...
13/01/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र. २ चे अधिकृत उमेदवार यांचा अनुक्रमांक १ - आहेर विशाल विलास. निवडणूक चिन्ह - घड्याळ.

प्रभाग २ च्या सर्वांगीण विकासासाठी श्री. विशाल आहेर यांना बहुमताने निवडून द्या..!!

#प्रभाग२ #विशाल #आहेर #अनुक्रमांक१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र. २ चे अधिकृत उमेदवार यांचा अनुक्रमांक १ - आ...
13/01/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र. २ चे अधिकृत उमेदवार यांचा अनुक्रमांक १ - आहेर विशाल विलास निवडणूक चिन्ह - घड्याळ.

प्रभाग २ च्या सर्वांगीण विकासासाठी श्री. विशाल आहेर यांना बहुमताने निवडून द्या..!!

#प्रभाग२ #विशाल #आहेर #अनुक्रमांक१ #घड्याळ
#विशालआहेर #विशालआहेरघड्याळ

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. २ चे अधिकृत उमेदवार यांचा अनुक्रमांक १ ...
13/01/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. २ चे अधिकृत उमेदवार यांचा अनुक्रमांक १ श्री आहेर विशाल विलास निवडणूक चिन्ह आहे घड्याळ.

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी श्री. विशाल आहेर यांना बहुमताने निवडून द्या..!!

#प्रभाग२ #विशाल #आहेर #अनुक्रमांक१

Ajit Pawar NCPSpeaks_Official Nilesh Lanke Rohit Rajendra Pawar Dr.Amol Kolhe

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार यांच...
11/01/2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. श्री निलेशजी लंके आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. रोहितदादा पवार यांची महाविजय सभा सायंकाळी 5 वाजता स्थळ रामायण मैदान जाधववाडी चिखली या ठिकाणी संपन्न होणार आहे.

मतदार बंधू आणि भगिनींनो महाविजय सभेस बहुसंख्येने उपस्थित राहा आणि बहुमताने निवडून द्या घड्याळ...!!

Nilesh Lanke Rohit Rajendra Pawar Ajit Pawar

#प्रभाग२

11/01/2026
महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रभाग 2 मध्ये गरजणार..!प्रभाग क्र २ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्र...
11/01/2026

महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रभाग 2 मध्ये गरजणार..!

प्रभाग क्र २ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. अजितदादा पवार यांची आज महाविजय सभा सायं ५.३० वाजता. स्थळ - बाळाजी रामजी आल्हाट क्रिडांगण (रिव्हर रेसिडेन्सी जवळ) चिखली-मोशी येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्व मतदार बंधूहे -भगिनींनी आजच्या सभेस बहुसंख्येने उपस्थित रहा.

प्रभाग 2 च्या सर्वांगीण विकासासाठी बहुमताने निवडून द्या घड्याळ..!!

अनुक्रमांक 1- श्री. आहेर विशाल विलास.

Ajit Pawar ABP Majha Zee 24 Taas Saam TV News TV9 Marathi

Address

Pimpri
Pimpri
411018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Aher posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category