Sharad Tandale

Sharad Tandale उद्योजक/लेखक (रावण आणि द आंत्रप्रेन्युअर) 📣बळी चक्रवती प्री बुकिंगसाठी व्हाट्सअप नंबर- 8080314827 As CEO of Innovation Engineers and Contractors.

Sharad is personally involved in bringing rural India into the 21st century through a range of infrastructure projects, including electrical civil and mechanical works. Sharad employs more than 200 people, has turnover well in excess of USD$1 million and a vast list of clients, from government departments to large multinational companies.

"Sir, my son who is studying in 8th standard has reviewed your book..."Thank you, Mr. Nilesh Patil (Education Officer, J...
13/06/2026

"Sir, my son who is studying in 8th standard has reviewed your book..."

Thank you, Mr. Nilesh Patil (Education Officer, Jalgaon), for encouraging young minds to read, think and review books.

16/05/2026

नाग, देव, दैत्य, असुर, सुर, राक्षस, मानुष, आर्य, व्रात्य या सगळ्या जमातींमध्ये रक्ताचे व सांस्कृतिक संबंध होते. हा संघर्ष नैतिक नव्हे, तर राजकीय वर्चस्वाचा होता.
वेद-पुराणकालीन मानववंशाच्या काही जमातींचे दैवतीकरण झाले, तर काहींना विकृत रूपात उभं केलं गेलं. लेखक ही मांडणी नाकारतो आणि विविध मानवी जमातींमधील सांस्कृतिक व राजकीय संघर्ष समोर आणतो.
वेद, पुराणे, दर्शन आणि परदेशी ऐतिहासिक ग्रंथांच्या कठोर अभ्यासावर आधारित कादंबरी!

👉 आजच आपली प्रत मागवा.
📩 ऑर्डरसाठी संपर्क: 95297 46758
कादंबरी : वयम् रक्षाम
किंमत : 500 रुपये
लेखक : आचार्य चतुरसेन
मराठी अनुवाद : श्रीकांत ढेरंगे
#ज्ञानवाचन #वाचनसंस्कृती
#पुस्तकप्रेमी See less

09/05/2026

रावण…
फक्त खलनायक होता का?
की त्याचीही एक बाजू आपण कधी समजून घेतली नाही?

या पुस्तकातून रावणाचं वेगळं रूप समजलं…
आणि विचार करायला भाग पाडलं.

मानसीने हा ब्लॉग करताना
एक गोष्ट नक्की जाणवली —
इतिहास आपण ऐकतो तसा नसतो…
तो समजून घ्यावा लागतो.

तुम्हाला रावणाबद्दल काय वाटतं? 👇

रावण कोण होता?





25/04/2026

📚 RAVAN

08/04/2026

इतिहास ने उसे राक्षस कहा।

पर वह वेदों का ज्ञाता था।
रणनीति में अद्वितीय।
शिव का परम भक्त।
एक सम्राट…

तो फिर - क्या केवल एक निर्णय, एक युद्ध “किसी मनुष्य को सदैव के लिए खलनायक बना देता है?”
या हम केवल वही याद रखते हैं, जो हमें सिखाया गया है?

📘 उपन्यास - रावण: राजा राक्षसों का
✍️ लेखक - शरद तांदळे
💰 कीमत : 450/-

📦 किताब घर बैठे मंगवाने के लिये संपर्क करें: 8080314827

- Now available in: English, Hindi, Marathi, Tamil and Kannada Languages
- Upcoming: Telugu, Malayalam and Panjabi languages

15/02/2026

महादेव सर्वांच भल करो 🙏🏻
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

10/01/2026

खूप खूप धन्यवाद 🙏🏻

भेटूया 14, 20, 21 डिसेंबर पुणे पुस्तक महोत्सव येथे.स्टॉल क्रमांक: G-08न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.'बळी चक्रवर्ती' कादं...
12/12/2025

भेटूया 14, 20, 21 डिसेंबर पुणे पुस्तक महोत्सव येथे.

स्टॉल क्रमांक: G-08
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.

'बळी चक्रवर्ती' कादंबरीची प्री-बुकिंग सुरु आहे, जानेवारी मध्ये प्रकाशित होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: 080803 14827

Address

Poona

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharad Tandale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sharad Tandale:

Shortcuts

Share