01/03/2023
पुलगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात मोठं व्यक्तिमत्व... सेंट जॉन कॉन्व्हेंट पुलागाव च्या माजी प्राचार्या स्व. शैलजा श्रीकांत सुदामे यांचे आज दि 1/3/2023 ला पुणे येथील स्व. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे दीर्घाआजाराने दुःख द निधन झाले आहे... ईश्वर सुदामे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो व स्व. सुदामे मॅडम यांच्या आत्मयास चिरशांती लाभो हिच प्रभू चरणी प्रार्थना... अंत्यविधी कार्यक्रम पुणे येथेच होणार आहे त्यामुळे आपणा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🏽