01/07/2021
आज भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने माननीय राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून ससून सर्वोपचार रुग्णालय येथे कोरोना च्या वैश्विक महामारी मध्ये कुटुंबाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरतपणे समाजासाठी खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवा देणाऱ्या ससून हॉस्पिटल येथील डॉक्टरांचा गौरव करण्यात आला डॉक्टर मुरलीधर तांबे अधिष्ठता, डॉक्टर समीर जोशी उपअधिष्ठता, डॉअजय तावरे वैद्यकीय अधीक्षक, डॉ विजय जाधव उप वैद्यकीय अधीक्षक ,डॉ हरीश टाटिया सहाय्यक प्राध्यापक, डॉभारती दासवाणी, डॉ संजीवनी आंबेकर, डॉआर टी बोरसे ,डॉ सोनाली साळवी ,डॉ रमेश भोसले, डॉआरती किनिकर, डॉ संयोगिता नाईक ,डॉ सुरेखा शिंदे ,डॉ शेफाली पवार ,डॉ प्रज्ञा भालेराव,डॉ यल्लाप्पा जाधव, डॉ स्मिता तिवारी ,डॉ सुवर्णा जोशी,डॉ स्वप्ना यादव ,डॉ विनिता लोंबर ,डॉ मानसिंग साबळे ,डॉ प्रज्ञा शिंदे, डॉ अफसान शेख ,डॉ राहुल लोखंडे ,डॉ वर्षा सरोदे, डॉ अनिकेत जोशी, डॉ सुहास कलशेट्टी, डॉ प्रदीप डिकोस्टा, डॉ योगेश असावा, डॉ कौस्तुभ तिडके, डॉ औसाफ शेख या मान्यवर डॉक्टरांचा गौरव चिन्ह देऊन डॉक्टर दिना निमित्त सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते महेश पुंडे अध्यक्ष कॅन्टोन्मेंट मतदारसंघ , कार्यक्रमाचे आयोजक सरचिटणीस विशाल कोंडे गणेश यादव मा अध्यक्ष युवा मोर्चा, व बाळासाहेब घोडके उपाध्यक्ष, श्रीराम अण्णा चौधरी ,मांगीलालजी शर्मा, सुशांत निगडे सरचिटणीस ,सुरेश माने स्वीकृत नगरसेवक, अशिष सूर्वे युवा मोर्चा अध्यक्ष, यश वालिया करियर सेतु अध्यक्ष, सलीम शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष, कौस्तुभ दबडगे व्यापारी आघाडी अध्यक्ष ,सचिन राणे वकील आघाडी अध्यक्ष, शुभांगी ताई वैराट उपाध्यक्ष ,नूतन ताई दरवडे अध्यक्ष, आशुतोष छेडे ,रुपेश खिलारे सरचिटणीस युवा मोर्चा.
#नॅशनल_डॉक्टर्स_डे #आमदार_सुनिलभाऊ_कांबळे #पुणे_कॅन्टोन्मेंट_विधानसभा