Veer Social Foundation, Pune

Veer Social Foundation, Pune गरीब अनाथ व गरजू मुलांना आणि वृद्धांन?

21/07/2023

धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार की आपण या पेज ला लाईक आणि फॉलो करत आहात. पण लाईक आणि फॉलो करुन काहीच होत नाही। तर माझी अशी इच्छा आहे की आपण थोडी का होईना माणुसकी म्हणून गरीब मुलांच्या मदती साठी आर्थिक स्वरूपात मदत करावी...🙏🙏🙏

सर्व दानशूर व्यक्तिचे मनापासून आभार...🙏🙏🙏
01/07/2023

सर्व दानशूर व्यक्तिचे मनापासून आभार...🙏🙏🙏

🙏🙏 Required your Support 🙏🙏📚गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप📚आपल्या एका छोट्याशा मदतीने एका विद्यार्थ्याचे आयु...
17/06/2023

🙏🙏 Required your Support 🙏🙏

📚गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप📚

आपल्या एका छोट्याशा मदतीने एका विद्यार्थ्याचे आयुष्य घडू शकते त्यासाठी फक्त 9 वह्या बॅग आणि कंपास बॉक्सची आवश्यकता आहे.. आपण ही यात सहभागी होऊ शकता... धन्यवाद🙏🙏

----------------------------------------------
Hi Friends we are planning a school stationary distribution drive in June 23
We will be distributing 9-10 Notebooks, Geometry Boxes Bag and other stationary to the underprivileged students in Rural schools around Pune.

If you wish to contribute in this noble cause, kindly let us know.

🎒 One Kit -800₹

वीर फौंडेशन पुणे (VEER Foundation Pune )
9049987696
9967486478

दिवाळी निमित्त वीर फौंडेशन तर्फे पौड व आन्देशी या गावातील ( तालुका मुळशी ) कातकरी वस्तीवरील आदिवासी यांना फराळ , आकाश कं...
24/10/2022

दिवाळी निमित्त वीर फौंडेशन तर्फे पौड व आन्देशी या गावातील ( तालुका मुळशी ) कातकरी वस्तीवरील आदिवासी यांना फराळ , आकाश कंदील , रांगोळी , पणत्या , फटाके वाटप करण्यात आले.
------++++-------++++-------++++--
As you know we (Veer Foundation) aims to work in rural and mainly unattended areas.
This time on the occation of Diwali we visited Katakati wasti in Andeshe and Poud ( Mulshi District ). We distributed Sweets, Diyas, Rangoli and other Diwali items. Thanks all for your generous support.

- Veer Foundation Team, Pune

📚 Stationary Distribution 📍 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप📚 Date - 09-07-2022🙏Thanks to our Veer Foun...
15/07/2022

📚 Stationary Distribution 📍 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप📚

Date - 09-07-2022

🙏Thanks to our Veer Foundation Volunteers and Doners for executing the Stationary Distribution drive in Davadi Village and Wafgaon Village (Tal. Khed, Pune), this activity will help around 80 poor and needy students.
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
आज दिनांक ०९/०७/२०२२ रोजी वीर फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे रयत शिक्षण संस्थेच्या दावडी गाव येथील श्रीमंत महाराज फतेसिंहराव गायकवाड माध्यमिक विद्यालय दावडी आणि श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव या शाळेत आज गरीब अनाथ व गरजू विध्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी वीर फांऊडेशन चे संस्थापक श्री अमोल तांगडे व संस्थेचे संयोजक श्री दिनेश वाडेकर व महेश मोरे हे उपस्थित होते.

Thank and Regards
VEER FOUNDATION PUNE

Address

Pune
412308

Telephone

+919049987696

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veer Social Foundation, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Veer Social Foundation, Pune:

Share

Category