Janseva Nyas

Directions

Janseva Nyas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janseva Nyas, Social service, Hadapsar, Pune.

Empowering women and strengthening society through cultural programs, rallies, and social initiatives like Hindu Mahila Mahotsav. 🚩

🪧 Janseva Nyas | Hadapsar, Pune

11/08/2026

*चला, यावर्षी दीप अमावस्या 🪔साजरी करूया!*

आषाढ अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ म्हणण्यापेक्षा,
दिव्याची पूजा करून प्रकाश, पवित्रता आणि संस्कारांचा उत्सव साजरा करूया! 🌸

🙏 तुमच्या घरी दीपपूजन करा आणि या संस्कारमय उपक्रमात सहभागी व्हा.✅

📸 *तुमच्या दीपपूजनाचे सुंदर फोटो आम्हाला पाठवा!*

➡️ WhatsApp: *7387933436*
➡️ Instagram वर * Nyas* ला Tag/Mention करा.

तुमचा फोटो आम्ही आमच्या Social Media Campaign मध्ये शेअर करू. ❤️

🪔 *एक दिवा लावा… एक संस्कार जपा… एक पिढी घडवा!*

11/08/2026
20/07/2026

या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
आपला छोटासा हातभार एखाद्या मुलाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. 🤝💚

📞 संपर्क: 73879 33436
जनसेवा न्यास, हडपसर
Empowering Creativity, Building Futures.

20/07/2026

Every cup counts, every teammate matters! 🥤🤝

या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
आपला छोटासा हातभार एखाद्या मुलाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. 🤝💚

📞 संपर्क: 73879 33436
जनसेवा न्यास, हडपसर
Empowering Creativity, Building Futures.

🌿 प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक सुंदर स्वप्न असतं... फक्त त्याला उभारी देणाऱ्या हातांची गरज असते. ❤️जनसेवा न्यास, हडपसरच...
19/07/2026

🌿 प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक सुंदर स्वप्न असतं... फक्त त्याला उभारी देणाऱ्या हातांची गरज असते. ❤️

जनसेवा न्यास, हडपसरच्या 'आकांक्षा प्रकल्पा' अंतर्गत सेवा वस्तीतील मुलांसाठी मोफत अभ्यासिका वर्ग चालवले जातात. शिक्षणासोबतच कला, संस्कार, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाची बीजे या छोट्या मनांमध्ये रुजवली जातात.

या छायाचित्रातील प्रत्येक कलाकृती ही केवळ पानांची रचना नाही... ती एका उज्ज्वल भविष्याची आशा आहे. 🌱

या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
आपला छोटासा हातभार एखाद्या मुलाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. 🤝💚

📞 संपर्क: 73879 33436
जनसेवा न्यास, हडपसर
Empowering Creativity, Building Futures.

Address

Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janseva Nyas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category