03/08/2026
पुणे येथे पत्रकार संतोष गाजरे लिखित आणि ईश्वरी प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र सेवक राष्ट्र सेवक – देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचा उपस्थित राहण्याचा योग आला.
यावेळी चंद्रकांत दादांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रेरणादायी प्रवास मांडणारे हे पुस्तक कार्यकर्त्यांसाठी आणि नव्या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
📍 पुणे
Chandrakant Patil