Fantastic Four Group

Fantastic Four Group Fantastic Four - नाते दोस्तीचे

25/07/2020
वारीच्या इतिहासात प्रथमच पायी वारी रद्द करण्यात आली.कोरोना साथरोगाने देशभरात कहर केलेला असताना सर्वांना त्याविरोधात लढण्...
01/07/2020

वारीच्या इतिहासात प्रथमच पायी वारी रद्द करण्यात आली.
कोरोना साथरोगाने देशभरात कहर केलेला असताना सर्वांना त्याविरोधात लढण्याचे बळ मिळो, हिच विठूरायाचरणी प्रार्थना...
आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
#आषाढी_एकादशी

 #आत्मनिर्भर  #भारत  ..   #स्वदेशी 2.0 #जागर  #स्वदेशीचा ओळख आपल्या भागातील उभरत्या नव उद्योजकाची  #गिरी_स्टील_फुर्निचर ...
15/05/2020

#आत्मनिर्भर #भारत
.. #स्वदेशी 2.0

#जागर #स्वदेशीचा

ओळख आपल्या भागातील उभरत्या नव उद्योजकाची

#गिरी_स्टील_फुर्निचर
श्री.रविंद्र गिरी व श्री.महेंद्र गिरी

गिरी कुटुंब अनेक वर्षांपासून हडपसर परिसरात राहते. एक मध्यमवर्गीय पण कष्टाळु कुटुंब.
श्री.रविंद्र गिरी हे हडपसर इंडस्ट्रियल येथील एक स्टील व फुर्निचरच्या वर्क शॉप मध्ये कामाला होते. दुसऱ्याच्या ठिकाणी वर्षानुवर्षे चाकरी करण्यापेक्षा छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असा निर्धार श्री.रविंद्र गिरी यांनी निर्धार केला त्यातून सन 2007 मध्ये निमार्ण झाला

#गिरी_स्टील_फुर्निचर.

स्टील पासून विविध फुर्निचर, कपाटे कमीत कमी किमतीत पण टिकाऊ वस्तू बनवून दिल्यामुळे अल्पावधीतच #गिरी_स्टील_फुर्निचर लोकप्रिय झाले. व गिरी बंधूंचा दांडगा संपर्क व सामाजिक कामात काम करण्याची आवड यामुळे व्यवसायाचा आलेख चढता होत गेला.

श्री.रविंद्र गिरी यांचा व्यवसाय अनुभव व श्री.महेंद्र गिरी हे स्वतः एम.बी.ए.पदवीधर असल्यामुळे त्यांचे मॅनेजमेंट यामुळे #गिरी_स्टील_फुर्निचर यांनी ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले. व्यवसायात अनेक अडथळे, विविध स्पर्धक येत राहिले पण त्याचा निर्धाराने सामना गिरी बंधूनी केला.

छोटा सुरु केलेला व्यवसाय आता हळूहळू मोठ्या होत होता.चार कायम स्वरूपी कामगार व ऑर्डरच्या गरजेनुसार इतर कामगार येथे काम करतात.

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून कोरोनाच्या संकटकाळी कमी किमतीत हॅन्ड सॅनिटायझर डीसस्पेंसर स्टॅन्डची निर्मिती केली.

मराठी माणसानेआयुष्यभर दुसऱ्याकडे चाकरीच न करता मनात आणले तर कष्ट, चिकाटी, जिद्द, मेहनत व उत्तम मॅनॅजमेण्ट ने स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो हे गिरी बंधूनी आपल्याला दाखविले. तर्फे त्याच्या कर्तुत्वाला सलाम 🚩🚩👏🏻👏🏻

आपल्याला कधी स्टीलचे कपाट, टेबल, फुर्निचर, हॅन्ड सॅनिटायझ डिस्पेन्सर स्टॅन्ड लागल्यास गिरी_स्टील_फुर्निचर ला अवश्य भेट द्या.
श्री.रविंद्र गिरी मो.9822117858
श्री.महेंद्र गिरी मो. 9028749814

ायेंगे_भी_हमारे_लोक #बेचेंगे_भी_हमारे_लोक
#खरीदेंगे_भी_हमारे_लोग

🇮🇳 #ये_नया_इंडिया_है 🇮🇳

#बनायेगा_भी_बेचेगा_भी_और_खरीदेगा_भी



🇮🇳 🇮🇳

 #आत्मनिर्भर  #भारत मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी आज भारतवासियांना जे संबोधन केले त्यात स्वदेशी वस्तू वापराव्या...
12/05/2020

#आत्मनिर्भर #भारत

मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी आज भारतवासियांना जे संबोधन केले त्यात स्वदेशी वस्तू वापराव्यात असे आवाहन केले.

स्वदेशी वस्तूंचा वापर वाढला त्याचा लाभ निश्चितच आपल्याला होईल.

आपल्याला अनेकदा स्वदेशी वस्तू घेण्याची इच्छा होते परंतु स्वदेशी वस्तू कुठल्या,त्या कुठे मिळतात याबाबत शंका असतात.

नेहमीच नवीन नवीन सामाजिक उपक्रम करणारे स्वदेशी वस्तू वापरण्याबाबत जनजागृती करणार आहे.

आपल्या भागात मराठी माणसाचा कुठे कुठे व्यवसाय आहे,कुठे स्वदेशी वस्तू मिळतात याची माहिती आपणाला फेसबुकद्वारे देणार आहोत.आपल्या व्यवसायाची आम्हाला माहिती द्या आम्ही ती प्रमोट करू

तुम्ही एखादी प्रोडक्ट घेताना काय पाहता त्याची किंमत आणि एक्सपायरी डेट ना ? या पुढे एक गोष्ट न चुकता पहायची....

...

#स्वदेशी 2.0

सर्व भारतीयांना मा.पंतप्रधानांनी जे आव्हाहन केले त्यास प्रतिसाद देऊया देशाला स्वावलंबी बनवूया

ायेंगे_भी_हमारे_लोक
#बेचेंगे_भी_हमारे_लोक
#खरीदेंगे_भी_हमारे_लोग


🇮🇳 #ये_नया_इंडिया_है 🇮🇳

#बनायेगा_भी_बेचेगा_भी_और_खरीदेगा_भी







🇮🇳 🇮🇳

सर्वांना विनंती सर्वांनी आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी 🙏 🏘️   👍
10/05/2020

सर्वांना विनंती सर्वांनी आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी 🙏
🏘️ 👍

10/04/2020

 #आपल्या  #जीवाची  #पर्वा न करता  #कोरोना  #विरुद्धच्या  #लढाईत अहोरात्र सेवा करणारे  #देशातील  #पोलीस,  #डॉक्टर / #नर्स...
07/04/2020

#आपल्या #जीवाची #पर्वा न करता #कोरोना #विरुद्धच्या #लढाईत अहोरात्र सेवा करणारे
#देशातील #पोलीस,
#डॉक्टर / #नर्स / #मेडिकल #स्टाफ आणि
#सफाई कर्मचारी

या #देवदूतांना तर्फे मानाचा मुजरा..... #त्रिवार #सलाम

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला  सकारात्मक  प्रतिसाद देऊ.. २२ मार्च २०२० ( रविवारी)  #जनता  #कर्फ्यु मध्ये ...
21/03/2020

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊ..

२२ मार्च २०२० ( रविवारी) #जनता #कर्फ्यु मध्ये सहभागी व्हा..

सकाळी ७.०० ते रात्री ९.०० अत्यावश्यक स्थितीत च घरातून बाहेर पडा अन्यथा घरातच थांबा....

प्रधानमंत्री जी आपल्या आवाहनास आमचा सक्रीय पाठिंबा

#गो_कोरोना_गो

*शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...* *सनई-चौघडे वाजू लागले...* *सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...* *भगवा अभिमानाने फडकू ला...
18/02/2020

*शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...*
*सनई-चौघडे वाजू लागले...*
*सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...*
*भगवा अभिमानाने फडकू लागला...*
*सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...*
*अवघा दक्खन मंगलमय झाला..*
*अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली*
*"अरे माझा राजा जन्मला...*
*माझा शिवबा जन्मला ...*
*दीन-दलितांचा कैवारी जन्माला...*
*दृष्टांचा संहारी जन्मला...*
*अरे माझा राजा जन्मला...*
*आस्ते कदम...*
*आस्ते कदम...*
*आस्ते कदम...*
*महाराज*
*गड़पती*
*गजपती*
*अश्वपती*
*जलपती*
*भुपती*
*प्रजापती*
*सुवर्णरत्नश्रीपती*
*अष्टावधानजागृत*
*अष्टप्रधानवेष्टित*
*न्यायालंकारमंड़ित*
*शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत*
*अखंडलक्ष्मीअलंकृत*
*राजनितीधुरंधर*
*प्रौढप्रतापपुरंदर*
*क्षत्रियकुलावतंस*
*सुवर्णसिंहासनाधिश्वर*
*राजमान्यराजश्री*
*महाराजाधिराज*
*महाराज*
*श्रीमंत*
*श्री*
*श्री*
*श्री*
*छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏💐⛳🚩*
*सर्व माझ्या शिवशंभुच्या मावळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा🙏⛳🚩💐*
*🙏🚩जय जिजाऊ🚩🙏*
*🙏⛳जय शिवराय⛳🙏*

Address

Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fantastic Four Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category