Yuvak Kranti Dal

Yuvak Kranti Dal This is the official page of Yuvak Kranti Dal (Yukrand युक्रांद), Maharashtra

विसाव्या शतकातील हुकुमशाह - पुस्तक प्रकाशनाचा महत्त्वपूर्ण समारंभ. हस्ते - मा. अशोक वानखेडे          मा. डॉ. अमोल कोल्हे...
08/09/2026

विसाव्या शतकातील हुकुमशाह - पुस्तक प्रकाशनाचा महत्त्वपूर्ण समारंभ.

हस्ते - मा. अशोक वानखेडे
मा. डॉ. अमोल कोल्हे

सन्माननीय उपस्थिती -
मा. अशोक कुमार पांडेय (लेखक)
मा. अतुल लोंढे

कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा. संजय आवटे

शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६
स्थळ:- गांधी भवन, कोथरूड, पुणे.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
नक्की यावे🙏🙏

युवक क्रांती दल वर्धापनदिन ✊✊
10/08/2026

युवक क्रांती दल वर्धापनदिन ✊✊

ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद...
22/07/2026

ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेस आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

🗓️ रविवार, दि. २६ जुलै २०२६
🕙 सकाळी १०.०० वा.
📍 स्थळ: बालगंधर्व रंग मंदिर, पुणे

अध्यक्ष: श्री. शरद पवार

आपली उपस्थिती हीच डॉ. कुमार सप्तर्षी यांना खरी आदरांजली ठरेल.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीआणि युवक क्रांती दल आयोजितपंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त“नेहरू प्रणीत भारताच्...
15/05/2026

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
आणि युवक क्रांती दल आयोजित

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त
“नेहरू प्रणीत भारताच्या विकासाचे प्रतिमान आणि त्याची प्रासंगिकता”
या विषयावरील जाहीर व्याख्यानास आपण सहर्ष उपस्थित राहावे, ही विनंती.

📅 बुधवार, २७ मे २०२६
🕕 सायं. ६ वा.
📍 एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे.

सस्नेह निमंत्रण ✨ ३१ वे गांधी दर्शन शिबिर ✨🗓 रविवार, १० मे २०२६⏰ सकाळी ९:३० ते सायं. ५:००📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे🎬 दुपा...
04/05/2026

सस्नेह निमंत्रण
✨ ३१ वे गांधी दर्शन शिबिर ✨
🗓 रविवार, १० मे २०२६
⏰ सकाळी ९:३० ते सायं. ५:००
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
🎬 दुपारी २:३० ते ४:३० चित्रपट प्रदर्शन

विचार, प्रेरणा आणि संवादाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी अवश्य उपस्थित राहा.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित३०वे गांधी दर्शन शिबिरगांधी विचार, सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधन यां...
20/03/2026

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित
३०वे गांधी दर्शन शिबिर
गांधी विचार, सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधन यांवर आधारित विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मान्यवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

📅 रविवार, १२ एप्रिल २०२६
⏰ सकाळी ९:३० ते सायं. ५:००
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे

सस्नेह निमंत्रण 🙏🏻
02/03/2026

सस्नेह निमंत्रण 🙏🏻

🌸 सस्नेह निमंत्रण 🌸महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्तसर्वधर्म प्रार्थना व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासआपली उपस्थिती लाभावी.📅 ३...
22/01/2026

🌸 सस्नेह निमंत्रण 🌸
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त
सर्वधर्म प्रार्थना व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास
आपली उपस्थिती लाभावी.
📅 ३० जानेवारी २०२६
⏰ सकाळी ८.३० वा.
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे

उद्या सायंकाळी 5.30 वाजता गांधी भवन येथे नक्की यावे 🙏🏻
17/01/2026

उद्या सायंकाळी 5.30 वाजता गांधी भवन येथे नक्की यावे 🙏🏻

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित२७वे गांधी दर्शन शिबिररविवार, ११ जानेवारी २०२६ | सकाळी ९:३० ते सायं...
29/12/2025

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित
२७वे गांधी दर्शन शिबिर
रविवार, ११ जानेवारी २०२६ | सकाळी ९:३० ते सायं. ५
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे

गांधी विचार, विवेक, पर्यावरण व शाश्वत विकासावर
चिंतन–संवादासाठी आपली उपस्थिती आग्रहाची आहे.

Address

Yuvak Kranti Dal Gandhi Bhavan Internal Road Gandhi Bhavan, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvak Kranti Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuvak Kranti Dal:

Shortcuts

Share