Symbiosis Society's Dr. Babasaheb Ambedkar Library

  • Home
  • India
  • Pune
  • Symbiosis Society's Dr. Babasaheb Ambedkar Library

Symbiosis Society's Dr. Babasaheb Ambedkar Library More than 7,000 books are available for the readers. Pleasant environment. Noise-free and pollution-free environment. Comfortable sitting. Good reference material.

Purified drinking water facility. Clean and hygienic washroom.

07/03/2026

सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकात संविधान दिन तसेच संग्रहालयाचा वर्धापन दिन या निमित्ता...
26/11/2025

सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकात संविधान दिन तसेच संग्रहालयाचा वर्धापन दिन या निमित्ताने आज विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून सिंबायोसिस विधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आत्माराम शेळके उपस्थित होते. ‘भारतीय संविधान : ऐतिहासिक आधार, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी व मूलभूत रचना’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विषयाचे स्पर्धा परीक्षांसाठी असलेले महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना उपयुक्त व ज्ञानवर्धक माहिती मिळाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संग्रहालयाच्या मानद संचालिका सौ. संजीवनी मुजुमदार होत्या. त्यांनी प्रास्ताविक करत संविधान दिनाचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना संविधान अभ्यासाची गरज पटवून दिली.

07/11/2025

Address

S B Road
Pune
411016

Opening Hours

Monday 6:30am - 10pm
Tuesday 6:30am - 10pm
Wednesday 6:30am - 10pm
Thursday 6:30am - 10pm
Friday 6:30am - 10pm
Saturday 6:30am - 10pm
Sunday 6:30am - 10pm

Telephone

+912025925378

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Symbiosis Society's Dr. Babasaheb Ambedkar Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Symbiosis Society's Dr. Babasaheb Ambedkar Library:

Shortcuts

Share

Category