11/09/2024
*! वक्रतुंण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,!* *निर्विघ्नं कुरमेदेव सर्व कार्यषु सर्वदा!*
!!दिवस दुसरा!!
सोमवार दिनांक ०९/०९/२०२४ रोजी दापोडी, फुगेवाडी येथील आपल्या परंपरांगत सांस्कृतिक कलाकृतीची वारसा जोपासणारी मित्र मंडळे समाजातील विविध सामाजिक प्रश्न असो किंवा विषय असो देखाव्याच्या माध्यमातून सतत प्रबोधन करीत असतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वाच्या भेटीचा योग घडत असतो. या मंगल समयी बाप्पाच्या
आरतीला उपस्थित राहून मनोभावे पुजा करून आशीर्वाद घेण्याचे भाग्य
अनिकेत राजेंद्र काटे स्विकृत नगर सेवक,पिंपरी चिंचवड मनपा मला दरवर्षी प्रमाणे यावर्षी लाभले त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
जय हनुमान युवा प्रतिष्ठान,आनंदवन
संघर्ष मित्र मंडळ दापोडी,
श्री गणेश झुंजार मित्र मंडळ, दापोडी
जयहिंद तरुण मित्र मंडळ,नेहरू चौक, भाजी मार्केट, दापोडी
श्री गणेश मित्र मंडळ जाधव चाळ,
सी एम ई गेट समोर, दापोडी
आम्ही समर्थ ग्रुप, दापोडी