BJYM Kothrud

BJYM Kothrud This is the official page of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), Kothrud Constituency.

01/10/2026

पुण्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या आरोपांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी अशा घटनांची निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

#पुणे #पत्रकारिता #पत्रकारसुरक्षा PuneNews महाराष्ट्र Maharashtra भाजपा BJP BJYM भाजपायुवामोर्चा कोथरूड कोथरूडमंडल युवामोर्चा लोकशाही न्याय PuneCity

30/09/2026

आघाडीची सत्ता येत नसल्याने आता जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या व नकारात्मक बातम्या (फेक न्यूज) पसरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

येत्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र करून सरकारविरोधात आंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने आज काही जणांनी बैठक घेऊन नियोजन केल्याची चर्चा आहे.

मात्र देशातील जनता विकास, स्थैर्य आणि मजबूत नेतृत्वाच्या बाजूने ठामपणे उभी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील, हे जनताच ठरवेल.

खोट्या प्रचाराला बळी न पडता नागरिकांनी कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.

28/09/2026

Address

Kothrud
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Kothrud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM Kothrud:

Shortcuts

Share