Amol Balwadkar QRT

Amol Balwadkar QRT Amol Balwadkar Quick Response Team, (AB QRT) concept was launched for the benefit of citizens of Ban

मोझे कॉलेज, बालेवाडी परिसरात स्वच्छतेची तत्पर मोहीम!मोझे कॉलेज परिसरातील ड्रेनेज लाईन अडथळ्यामुळे नागरिकांना आणि विद्यार...
10/11/2025

मोझे कॉलेज, बालेवाडी परिसरात स्वच्छतेची तत्पर मोहीम!

मोझे कॉलेज परिसरातील ड्रेनेज लाईन अडथळ्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची माहिती मिळताच, मा. नगरसेवक श्री. अमोल भैय्या बालवडकर यांनी तातडीने लक्ष देत आपल्या अमोल बालवडकर QRT टीमच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनची स्वच्छता करून समस्या मार्गी लावली.

यामुळे परिसरातील पाणी साचणे आणि दुर्गंधीची समस्या दूर झाली असून, नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

#प्रामाणिक_काम_विकासावर_ठाम #बालेवाडी

Bitwise Chowk, BanerManhole Cover Repair
09/07/2025

Bitwise Chowk, Baner
Manhole Cover Repair

Laxman Nagar, BalewadiRoad Patch Work Done
09/07/2025

Laxman Nagar, Balewadi
Road Patch Work Done

Ashtavinayak Ganesh Temple, BalewadiManhole Cover Repair
09/07/2025

Ashtavinayak Ganesh Temple, Balewadi
Manhole Cover Repair

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी क्यू.आर.टी. (क्विक रिस्पॉन्स टीम) ची स्थाप...
07/07/2025

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी क्यू.आर.टी. (क्विक रिस्पॉन्स टीम) ची स्थापना केली असून या टीमच्या माध्यमातून नागरिकांना २४ तास सेवा पुरविली जाते.

गेल्या सहा वर्षांपासून ही टीम नागरिकांसाठी कार्यरत असून ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रत्यक्ष नागरिकांना मदत पोहोचविणे, प्रशासकीय कामांमध्ये अडथळा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन पाठपुरावा करत नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे असे अनेकविध कामे एका फोन कॉलवर क्यूआरटी टीमच्या माध्यमातून केली जातात, या गोष्टीचे विशेष समाधान वाटते.

ही सुविधा यापुढेही अशीच निरंतरपणे सुरु राहील आणि अमोल बालवडकर क्यूआरटी टीमच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर भूमिका घेतली जाईल असे सर्वांना आश्वस्त करतो.
Amol Balwadkar PMC Pune

Address

Ba
Pune
411045

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Balwadkar QRT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol Balwadkar QRT:

Share

Category