Vishal Vasantrao Ramdasi

Vishal Vasantrao Ramdasi सरचिटणीस भाजपा कोथरुड विधानसभा दक्षिण

राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्री. माधव सदाशिव गोळवलकर ...
19/02/2025

राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

DrEkta Vishal Ramdasi

 #शिवजयंती..शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी llया भूमंडळाचे ठायी ।...
19/02/2025

#शिवजयंती..
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ll

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हां कारणे ।।

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा !! 🚩

सर्व शिवशंभू प्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🚩🚩

DrEkta Vishal Ramdasi

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Vasantrao Ramdasi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category