Rotary Club Of Pune Parvati

Rotary Club Of Pune Parvati ROTARY CLUB PUNE PARVATI

Gm*Monday 19th May was very special day for RCPP*.*रोटरीचं (आणि काळाचंही) चक्र⚙️ सतत फिरत असतं याचं उत्तम उदाहरण* . *आमच...
21/05/2025

Gm
*Monday 19th May was very special day for RCPP*.
*रोटरीचं (आणि काळाचंही) चक्र⚙️ सतत फिरत असतं याचं उत्तम उदाहरण* .
*आमचा क्लब*
*1987 चा!*
*RC Pune South हे आमचे पिताश्री!*
*आम्ही नवीन क्लब ला जन्म दिला 2010 मध्ये,*तो आहे RCP Lokmanya Nagar.*
*त्याने जन्म दिलेले clubs म्हणजे RCP Prime City आणि अरण्येश्वर* .
*यातला RCP Lokmanya Nagar*
*उत्तम चालू असलेला,* *डिस्ट्रिक्ट मध्ये active क्लब म्हणून नावाजलेला आहे*.
*प्राईम सिटी दुसऱ्या क्लब मध्ये विलीन झाला ;आणि अरण्येश्वर बंद झाला.*
*RCP south ने एकदा त्यांच्या वाढलेल्या परिवाराचे गेट टुगेदर केले होते. किती क्लबस् असतील? तब्बल 21!*
*त्याने प्रेरित होऊन मी पर्वती परिवार ( साऊथ सह) 5 क्लबस् असे गेट टुगेदर केले 2011-12 मध्ये!*
तीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स दिलेला ,दोन 3H Projects केलेला आणि जवळजवळ दरवर्षी ग्लोबल ग्रँट्स करणारा आमचा क्लब ,
त्रिदलच्या छोट्या दिवाळी पहाटच्या मदतीने या कल्पनेचाच वृक्ष होण्यात सिंहाचा वाटा असलेला आमचा क्लब,
उत्तमोत्तम कवी/ लेखकांवर चांगले तास दोन तासांचे कार्यक्रम करणारा आमचा क्लब , अनेक अडचणीतून तावून सुलाखून निघालेला आमचा क्लब, अजूनही वीकली मीटिंग ची उपस्थिति कमीत कमी ३० असलेला आमचा क्लब ( आणि हो still it’s *weekly* not fortnightly)
तर
मित्र हो .
*गेल्या वर्षी 43 चे केलेले 55 सभासद ही सुरुवात*
There is no looking back now

*Three cheers 🍻🍺🍸RCPP*

अश्या या 38 वर्षे वयाच्या *ROTARY CLUB OF PUNE PARVTI* ला
मानाचा मुजरा!
एकूणचाळिशीत पदार्पणाच्या अनेक शुभेच्छा!
1000 Happy returns of the day RCPP!!!!

PDG Rashmi Kulkarni

जनकल्याण रक्तपेढी येथे ऑटोमॅटिक ब्लड कॉम्पोनंट एक्सट्रॅक्टर या मशीनचा लोकार्पण सोहळा दि. आठ एप्रिल रोजी पार पडला.हा  प्र...
09/04/2024

जनकल्याण रक्तपेढी येथे ऑटोमॅटिक ब्लड कॉम्पोनंट एक्सट्रॅक्टर या मशीनचा लोकार्पण सोहळा दि. आठ एप्रिल रोजी पार पडला.
हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती
डिस्ट्रिक्ट 3131
आणि कॅनडा स्थित रोटरी क्लब ऑफ बॅरी - ह्युरोनिया
डिस्ट्रिक्ट 7010
यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्यात आला .
मशीन मध्ये ब्लड मधील प्लेटलेट्स ,रेड सेल्स , व्हाईट सेल्स याचे काही मिनिटात वर्गीकरण होऊन त्या त्या रुग्णास जरूरीप्रमाणेच रक्तघटक दिले जाऊ शकतात.
उपकरणाची किंमत $31000 ( सुमारे 27 लाख रु.) असून ही रक्कम दोन्ही क्लब्ज नी आपला डिस्ट्रिक्ट व रोटरी फाउंडेशन च्या मदतीने उभी केली आहे. यात कॅनडातील पास्ट रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर व पास्ट ट्रस्टी ब्रायन स्टाईलस् आणि पुण्यातील पीडिजी ( पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)
विनय कुलकर्णी व पीडिजी रश्मी कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे.
जनकल्याणचे डायरेक्टर
डॉ अतुल कुलकर्णी, न्यास व्यवस्थापक आशुतोष काळे आणि विश्वस्त सुरेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प अस्तित्वात आला.

पुढील 10 ते 12 वर्षे हे मशीन कार्यरत राहणार असून प्रतिवर्षी सुमारे 15000 रुग्णांना याचा फायदा होईल.
रो.क्लब पर्वतीचे अध्यक्ष रो.स्वानंद समुद्र , पुढील दोन वर्षांचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नरस् रो.संतोष मराठे , रो. नितीन ढमाले .पीडिजी विनय व पीडिजी रश्मी कुलकर्णी , या प्रसंगी उपस्थित होते. आभार , निर्वाचित अध्यक्ष वृषाली खिरे यांनी मांडले आणि सूत्र संचालन रो. माया फाटक यांनी केले.
कार्यक्रम जनकल्याण रक्तपेढी इथे संपन्न झाला.

Automatic blood component extractor machine was donated to Jan Kalyan Blood Bank Pune on 8th of April.
This project was completed with the combined efforts of
Rotary club of Pune Parvati, Dist 3131
&
Rotary club of Barrie- Huronia
Dist 7010

Blood platelets , Red cells & white cells , these blood components ; will be extracted from the collected blood by this equipment and can be supplied as per the requirements of the patient .

The cost of the equipment is $31000 ( Rs. 270,0000) .& this amount is raised by both the rotary clubs ,with the help of concerned districts & The Rotary Foundation.
Past R.I.Director & trustee Bryn Styles from dist 7010 & both the Past District Governors ( PDGs) from Pune; Vinay Kulkarni & Rashmi Kulkarni from dist 3131;were instrumental in raising this fund .
Guidence from Dir.Dr.Atul Kulkarni , NYAS manager Ashutosh Kale, & trustee Suresh Bapat; was the back bone of the project .
This equipment will be able to serve for next 10 to 15 years & atleast 15000 patients per year, can be benefitted .
President Rotary club of Pune Parvati , Rtn.Swanand Samudra , next two district governors of dist 3131; Rtn. Santosh Marathe , Rtn Nitin Dhamale , PDG Vinay Kulkarni , PDG Rashmi Kulkarni graced the occasion with their presence . Vote of thanks were presented by president elect Vrushali Khire & MOC was PP Maya Phatak .
Program was organised by Jankalyan blood bank ,at their campus only.

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या मीटिंग मध्ये प्रसिद्ध गायक राजेश दातार यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला, त्यांच्या स...
01/08/2023

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या मीटिंग मध्ये प्रसिद्ध गायक राजेश दातार यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वादनाने सुद्धा कार्यक्रमाला रंगत आली, पर्वती क्लबच्या सदस्यांनीही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
क्लब मधील नविन सदस्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.



Rashmi Kulkarni Swanand Samudra Amarnath Kotbagi Shirish Phatak Shekhar Lonkar Ranjana Barve

01/08/2023

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या मीटिंग मध्ये प्रसिद्ध गायक राजेश दातार यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वादनाने सुद्धा कार्यक्रमाला रंगत आली, पर्वती क्लबच्या सदस्यांनीही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

01/08/2023

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या मीटिंग मध्ये प्रसिद्ध गायक राजेश दातार यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वादनाने सुद्धा कार्यक्रमाला रंगत आली, पर्वती क्लबच्या सदस्यांनीही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

01/08/2023

 रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या मीटिंग मध्ये प्रसिद्ध गायक राजेश दातार यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वादनाने सुद्धा कार्यक्रमाला रंगत आली, पर्वती क्लबच्या सदस्यांनीही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.



Amarnath Kotbagi Ranjana Barve Swanand Samudra Rashmi Kulkarni Rotary Club Of Pune Parvati Shekhar Lonkar

Proud to be Rotarian ..
22/06/2023

Proud to be Rotarian ..

India's first polio National Immunization Day (NID), held on March 16, 1995, was a massive undertaking. The goal was to vaccinate all children under the age of five against polio, and to do so in a way that was safe, effective, and efficient. The logistics of the campaign were complex. In order to r...

रोटरी क्लब ॲाफ पुणे पर्वती, बावर्ची डे आणि व्हॅलेंटाईन डे सेलेब्रेशन…मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरी...
15/02/2023

रोटरी क्लब ॲाफ पुणे पर्वती, बावर्ची डे आणि व्हॅलेंटाईन डे सेलेब्रेशन…

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो...

सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात. आपली होऊन जातात .

शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, याचा प्रत्यय आजच्या रोटरी क्लब ॲाफ पुणे पर्वतीच्या बावर्ची डे आणि व्हॅलेंटाईन डे सेलेब्रेशन या कार्यक्रमात आला

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

पुणे शहरावर ओढविलेल्या पानशेत पुरावर ‘आश्लेषा महाजन’ यांनी लिहिलेल्पा ‘12 जुलै 1961’ या काल्पनिक कादंबरीवर, दृकश्राव्य म...
13/12/2022

पुणे शहरावर ओढविलेल्या पानशेत पुरावर ‘आश्लेषा महाजन’ यांनी लिहिलेल्पा ‘12 जुलै 1961’ या काल्पनिक कादंबरीवर, दृकश्राव्य माध्यमाद्बारे खूपच सुंदर आणि माहीतीपूर्ण व्याख्यान झाले, स्वत: लेखिका आश्लेषा महाजन यांनी आपल्या पुस्तकाबद्दल 1961 च्या पुराबद्दल तर श्री अरविंद लेले यांनी पुराबद्दल स्वतःचे स्व अनुभव खूप सुंदर रित्या सांगितले.

*अथर्वशिर्ष पठण*रोटरी क्लब अॅाफ पुणे पर्वती आयोजित अथर्वशिर्ष पठाणाचा कार्यक्रम रविवार 11 डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थीच्य...
11/12/2022

*अथर्वशिर्ष पठण*
रोटरी क्लब अॅाफ पुणे पर्वती आयोजित अथर्वशिर्ष पठाणाचा कार्यक्रम रविवार 11 डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानै सारसबाग गणेश मंदिर येथील गणेश हॅाल मध्ये झाला, या कार्यक्रमाला लाभलेला उस्फुर्त प्रतिसाद.

रोटरी क्लब ॲाफ पुणे पर्वती, दिवाळी सेलेब्रेशन, दिवाळी मेळावा..सर्वांचा सहभाग..छान करमणूकीचे खेळ..विविध मेनुचा अप्रतिम स्...
18/10/2022

रोटरी क्लब ॲाफ पुणे पर्वती, दिवाळी सेलेब्रेशन,
दिवाळी मेळावा..
सर्वांचा सहभाग..
छान करमणूकीचे खेळ..
विविध मेनुचा अप्रतिम स्वाद..
नैसर्गिक वातावरणाची साथ..

Address

E 1102, Green Zone S. No. 57-58, Baner Opp. Mohan Nagar Baner
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club Of Pune Parvati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category