12/09/2026
🙏✨ आग्रहाचे निमंत्रण✨🙏
तमिळनाडू येथील श्री रामेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारत, साने गुरुजी तरुण मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ मध्ये भक्ती, संस्कृती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.
शुभहस्ते — मा. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज
यांच्या शुभहस्ते या दिव्य सोहळ्याचे उद्घाटन संपन्न होणार