Durg Sahyadri

Durg Sahyadri गडकिल्ले आणि आपले वीर योद्धा ज्यांनी आपल्या मातीसाठी रक्त वाहिले. यांच्याबद्दल चॅनेल वरती सांगू.

26/07/2026
16/07/2026

13/06/2026

#शिवाजीमहाराज

07/06/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त (शिवराज्याभिषेक दिन) कोटी कोटी प्रणाम! ६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला हा ऐतिहासिक सोहळा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर तो स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा विजय होता!

30/05/2026

एकच धून ६ जून
#राज्याभिषेक_सोहळा #रायगड

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durg Sahyadri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share