Nitin Sudam Ingawale

Nitin Sudam Ingawale जनसेवक नितीन सुदाम इंगवले!!

प्रेरणादायी यशस्वी वाटचालीचा प्रवास..

21/03/2022
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहेक्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे!जय महाकाल हर हर महादेवमहाशिरात्री निमित्त मंगलम...
01/03/2022

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे!
जय महाकाल हर हर महादेव
महाशिरात्री निमित्त मंगलमय शुभेच्छा🙏

28/02/2022

"जल्लोष २०२२ पुणेज बिगेस्ट शाॅपिंग, मल्टी कझीन अँड फूड फेस्टिवलचा" आज तिसरा दिवस आजच्या दिवशी या कार्यक्रमास पिंपळे निळख, विशालनगर, कस्पटे वस्ती, येथिल सर्व मुले, युवक, युवती ,भगिनी, बांधव तसेच जेष्ठनागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल आपले सर्वांचे मन:पुर्वक आभार!!!
🙏🏻🌷 आपला:- श्री.नितीन सुदाम इंगवले 🙏🏻🌷

जल्लोष २०२२ पुणेज बिगेस्ट शाॅपिंग, मल्टी कझीन अँड फूड फेस्टिवलचा"  आज तिसरा दिवस आजच्या दिवशी या कार्यक्रमास पिंपळे निळख...
27/02/2022

जल्लोष २०२२ पुणेज बिगेस्ट शाॅपिंग, मल्टी कझीन अँड फूड फेस्टिवलचा" आज तिसरा दिवस आजच्या दिवशी या कार्यक्रमास पिंपळे निळख, विशालनगर, कस्पटे वस्ती, येथिल सर्व मुले, युवक, युवती ,भगिनी, बांधव तसेच जेष्ठनागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल आपले सर्वांचे मन:पुर्वक आभार!!!
🙏🏻🌷 आपला:- श्री.नितीन सुदाम इंगवले 🙏🏻🌷

पोलीओ लसीकरण मोहीम
27/02/2022

पोलीओ लसीकरण मोहीम

Address

Nitin Ingawale Janasamparka Karyalay, Shivsadan Bldg , Near Mahadev Temple , New Dp Road , Pimplenilakh Vishal Nagar
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Sudam Ingawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category