Aam Aadmi Party Wadgaonsheri Pune

Aam Aadmi Party Wadgaonsheri Pune All public works which are being done by AAP party in Pune and Wadgaonsheri Assembly will be showcased on this page. Please follow to see more.

Call us at 8484874074

सुरत येथून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर  यांनी सहकारी मित्र मंडळ यांना आपला अनुभव अभिव्यक्त केला.
07/11/2023

सुरत येथून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर
यांनी सहकारी मित्र मंडळ यांना आपला अनुभव अभिव्यक्त केला.

02/11/2023

पुण्यात विकासाच्या खजिना शोध लागला 🤯

हा अनमोल खजिन्यात नक्की काय? ते पाहू....

एनडीए चौकातील नव्याने बांधलेल्या पुलाच्या सदोष बांधकामामुळे वाहन चालकांना धोका, आम आदमी पक्षाचा आरोप.हजारो कोटी रुपये खर...
01/11/2023

एनडीए चौकातील नव्याने बांधलेल्या पुलाच्या सदोष बांधकामामुळे वाहन चालकांना धोका, आम आदमी पक्षाचा आरोप.

हजारो कोटी रुपये खर्च करून एनडीए चौकात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुलांची उभारणी केली गेली आहे. परंतु हे नव्याने बांधलेले पूल वाहतुकीसाठी खुले करताना नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया कडून पुलाच्या सुरक्षितेबाबत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. #एनडीए चौकाकडून बावधन कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी बुजवलेला खड्डा पुन्हा पडला आहे. ज्यामुळे या पुलावरून जर अवजड वाहने गेली तर मोठा अपघात होण्याची संभावना आहे. पुलाच्या अशाप्रकारे केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फुले आणि रांगोळी टाकून आंदोलन केले तसेच या ठिकाणी लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी जेणेकरून वाहन चालकांना अपघातास सामोरे जावे लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. आम आदमी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्या आरती करंजवणे म्हणाल्या अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेच्या कराच्या पैशाचा दुरुपयोग होत आहे आणि नागरिकांना अपघाताचा धोकाही वाढला आहे.

खरे तर पुलाला दिल्या जाणाऱ्या जोडामुळे अशाप्रकारे जर पुलावर खड्डे पडणार असतील तर त्याची दुरुस्ती ही वाहतूक सुरू करण्यापूर्वीच करायला हवी होती. कारण अशा सदोष जोडणीमुळे जर एखादा अपघात होऊन इजा झाली तर त्याची जबाबदारी नॅशनल हायवे ऑफ ऑथॉरिटी घेणार का? असा प्रश्न आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ॲड.अमोल काळे यांनी उपस्थित केला.

सदर बाब ही अति गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर सदर ठिकाणी दुरुस्ती केली जावी किंवा ज्या ठिकाणी रोड खचू शकतो त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था तूर्तास दुसरीकडे वळवावी अशी अपेक्षा आम आदमी पक्षाचे सचिव अमोल मोरे यांनी व्यक्त केली.

सदर आंदोलनास आम आदमी पक्षातर्फे ऋषिकेश मारणे, आर्या करंजावणे, आरती करंजावणे, अमोल मोरे आणि ॲड.अमोल काळे उपस्थित होते.

Several key leaders from Opposition received High Alert message from Apple about their   being attacked by State Sponsor...
31/10/2023

Several key leaders from Opposition received High Alert message from Apple about their being attacked by State Sponsored Attackers.

So it is clear that Modi Government is snooping into the phones of Opposition Leaders right before elections.

विमान नगर येथे Sh*tal Kandelkar आणि  यांनी माता भगिनींना प्रश्न विचारत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. महिलांची उस्फुर्त ...
31/10/2023

विमान नगर येथे Sh*tal Kandelkar आणि
यांनी माता भगिनींना प्रश्न विचारत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

महिलांची उस्फुर्त सादाने एकुण काम करण्याचा उत्साह वाढतो व नागरिकांच्या सोबतीने समस्या लवकर सोडवता येतात.

आपण पण आपल्या समस्या आमच्याशी मनोगत करू शकता.

👉ग्लोबल बिझनेस फोरम Aam Aadmi Party - Pune व ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड कृषी संशोधन, पुणे. सर्व लहान, मोठे उद...
30/10/2023

👉ग्लोबल बिझनेस फोरम

Aam Aadmi Party - Pune व ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड कृषी संशोधन, पुणे. सर्व लहान, मोठे उद्योजक मित्रानो हजर राहावे ही विनंती.

दिनांक: ५ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता
स्थळ: सिंहगड रोड, पुणे.

धनंजय बेनकर यांची आप  #पुणे शहर प्रवक्तेपदी निवड!
30/10/2023

धनंजय बेनकर यांची आप #पुणे शहर प्रवक्तेपदी निवड!

आप  #पुणे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चालले सुरत महानगरपालिका दौऱ्यावर येत्या १ नोव्हेंबर ला. आमच्याशी जुडण्यासाठी संपर्क क...
30/10/2023

आप #पुणे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चालले सुरत महानगरपालिका दौऱ्यावर येत्या १ नोव्हेंबर ला. आमच्याशी जुडण्यासाठी संपर्क करा : ८४८४८७४०७४
#महाराष्ट्र

30/10/2023

आम आदमी पार्टी, #पुणे शहर मध्ये सीमा महाजन, मयूर थोरात आणि सचिन पाटील यांचा प्रवेश.

शहरातील आप च्या विविध उपक्रमांमध्ये सामील होते.
जनसामान्यांसाठी सतत काम करणाऱ्या, प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारासाठी आप मध्ये प्रवेश केला, असे त्यांनी स्पष्ट केले.

अभिनंदन!!

हेलो हेलो मोदी जी।देश:मॉरीशसकंपनी: 6सबका पता: 1कंपनी की आमदनी का ज़रिया: पता नहीअडानी की कंपनी में लगाया: 42 हज़ार करोड़...
16/02/2023

हेलो हेलो मोदी जी।
देश:मॉरीशस
कंपनी: 6
सबका पता: 1
कंपनी की आमदनी का ज़रिया: पता नही
अडानी की कंपनी में लगाया: 42 हज़ार करोड़
Sir,
कहाँ है आपकी ED IT CBI SEBI?

Address

Wadgaonsheri
Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Wadgaonsheri Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aam Aadmi Party Wadgaonsheri Pune:

Share