पै सुरज भाऊ लांडे पा.स्पोर्ट्स क्लब

  • Home
  • India
  • Pune
  • पै सुरज भाऊ लांडे पा.स्पोर्ट्स क्लब

पै सुरज भाऊ लांडे पा.स्पोर्ट्स क्लब Official Page Of Suraj Nandkumar lande
Instagram Account https://www.instagram.com/suraj_bhau_lande_sports_club?igsh=MWtobjQ5ODZ3YmZibw==

अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!🌺तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎ...
29/09/2026

अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!🌺
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
#संकष्टचतुर्थी

25/09/2026
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺 #गणेश_चतुर्थी  #गणपती_बाप्पा_मोरया
14/09/2026

गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺

#गणेश_चतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया

05/09/2026

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा!   #श्री...
04/09/2026

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा!

#श्रीकृष्ण_जन्माष्टमी

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
17/08/2026

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳ज्या वीरांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याची अनुभूती घेत...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

ज्या वीरांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहोत, त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक अभिवादन! 🙏

तिरंगा सदैव अभिमानाने फडकत राहो,
भारताची एकता, अखंडता आणि समृद्धी सदैव अबाधित राहो! 🇮🇳✨

आपल्या सर्वांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! 🇮🇳
जय भारत! 🇮🇳

कामिका एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌺 #कामिकाekadashi
09/08/2026

कामिका एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌺
#कामिकाekadashi

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा 🌺🌺
02/08/2026

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा 🌺🌺

ज्ञानाचे महत्व पटवून देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे, आपले आयुष्य समृद्ध करणारे, 'गुरु'.. सर्व गुरुजनांना वंदन! सर्वां...
29/07/2026

ज्ञानाचे महत्व पटवून देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे, आपले आयुष्य समृद्ध करणारे, 'गुरु'..
सर्व गुरुजनांना वंदन!
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌺

Address

Pune
411039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पै सुरज भाऊ लांडे पा.स्पोर्ट्स क्लब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category