Pranav Ganjiwale

Pranav Ganjiwale राष्ट्रप्रथम 🇮🇳 🚩 , संघ स्वयंसेवक , हिंदुत्व , सामाजिक कार्यकर्ता , सरचिटणीस भाजप कसबा मतदारसंघ

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐
14/01/2025

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!💐...
03/01/2025

भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!💐
#क्रांतिज्योती

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त अविरत कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंधु-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा ! ...
02/01/2025

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त अविरत कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंधु-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा !

#महाराष्ट्र #पोलीस #वर्धापन #दिन

कसबा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी कसबा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हेमंत ज...
02/01/2025

कसबा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात
आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी कसबा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हेमंत जी रासने यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली . सदर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अहवाल मागवून पुढील काही दिवसातच योग्य ती कारवाई करून हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन आयुक्त साहेबांनी दिले .
यावेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक , प्रणव गंजीवाले , राजू परदेशी , प्रशांत सुर्वे, चंद्रकांत पोटे , राणीताई कांबळे यांच्यासह मतदारसंघातील माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपला
प्रणव शरद गंजीवाले
(सरचिटणीस भाजप कसबा मतदारसंघ )
Devendra Fadnavis Murlidhar Mohol l Hemant Rasane

प्रजासत्ताक दिना च्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🚩
26/01/2024

प्रजासत्ताक दिना च्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🚩

कण कण मे राम 🙏  पुन्हा पुन्हा फोटो कड़े बघत रहावे  इतका सुंदर फोटो 🙏🙏अयोध्याधाम येथील रामलल्लांच्या मूर्तीला ‘बालक राम‘ अ...
23/01/2024

कण कण मे राम 🙏
पुन्हा पुन्हा फोटो कड़े बघत रहावे इतका सुंदर फोटो 🙏🙏
अयोध्याधाम येथील रामलल्लांच्या मूर्तीला ‘बालक राम‘ असे नाव देण्यात आले.. गोजिरवाणे रुप..❤️

15/12/2023

2024 पुन्हा मोदी ✌️✌️
2024 को फिरसे मोदी ही आएगा 🌷🌷
Narendra Modi Devendra Fadnavis

14/12/2023

जय श्रीकृष्ण!

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी परिसराचे सर्वेक्षण करण्यास न्यायालयाची अनुमती!
प्रयागराज येथील उच्च न्यायालयाने आज ही अनुमती दिली.हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.

रामजन्मभूमी पाठोपाठ काशी विश्वनाथ मंदिराच्या केसमध्ये 'सनातन' विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
आणि आता श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीच्या दिशेने पाहिले आश्वासक कायदेशीर पाऊल पडले आहे.
हे प्रकरण अनेक वर्षं चालेल पण विजय सत्याचाच होईल याची खात्री आहे...

प्रश्न केवळ मंदिरांचा नाही..
आमच्या सांस्कृतिक मानबिंदूंच्या पुनर्स्थापनेचा आहे.

फरक स्पष्ट आहे ...
14/12/2023

फरक स्पष्ट आहे ...

पुणे पुस्तक महोत्सव २०२३शांतता पुणेकर वाचत आहेत... #पुस्तक  #पुणे  #पुणेकर   Rajesh Pande Pranav Ganjiwale
14/12/2023

पुणे पुस्तक महोत्सव २०२३

शांतता पुणेकर वाचत आहेत...

#पुस्तक #पुणे #पुणेकर
Rajesh Pande
Pranav Ganjiwale

विनम्र अभिवादन 💐💐
12/12/2023

विनम्र अभिवादन 💐💐

लोकनेते, संघर्षयात्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन #स्वगोपीनाथरावजीमुंढेसाहेब  #लोकन...
12/12/2023

लोकनेते, संघर्षयात्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

#स्वगोपीनाथरावजीमुंढेसाहेब #लोकनेते #संघर्षयात्री #पुणे

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranav Ganjiwale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share