Krunnal Gharre

Krunnal Gharre Adv. Krunnal Gharre is passionately striving for holistic development to make Pune a model city Our decisions shape society.

In a democracy, people get the government they deserve., buy my city, Pune, deserves better. When we elect representatives who are condescending and full of ego, we are failing ourselves and our city. I am a realist who believes in progress, but I am also a pragmatist who knows that we need to do more to improve the lives of Pune residents. I am committed to setting high standards for myself and f

or the city, and I will not settle for mediocrity. As a people-centered person who has lives the same life like you, I am a common man with a common purpose: to make Pune a better city for everyone. I have the skills, experience, and dedication to make that happen. I am not afraid to stand up for what I believe in, even when it is difficult. I am a bold and decisive and not be afraid to make tough choices. I have a proven track record of getting things done. I have worked closely with local officials to solve complex problems and improve the lives of Pune resident for example the complex case of Ramnadi. As a results-oriented person who is committed to delivering on my promises. I will be a responsive and accessible representative who will always be there to listen to your concerns. Let's together make Pune a better city, a model city for everyone. Krunnal Gharre
BE, MBA(USA), LLB

**-----------------------------------**

लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीचे सरकार मिळते, हे विधान खरे असेल तर भारतीय लोकशाही नक्कीच त्याला अपवाद आहे असे वाटते. मी , माझे कुटुंब, मित्र याला पात्र नाही, आणि माझे शहर - पुणे नक्कीच नाही.

कृणाल घरे
BE(ENTC), MBA(USA), LLB*

29/05/2026

PMC ने हायकोर्टाच्या वृक्षतोडीच्या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून तो कसा बदलला?
बिल्डिंग परवानग्या आणि Development Control वरील अधिकार हाताबाहेर जात आहेत हे लक्षात येताच, कायद्याचा अर्थच आपल्या सोयीने बदलून सत्ता आणि नियंत्रण कसं कायम ठेवण्यात आलं — हे समजून घ्या.

Adv.


29/05/2026

PMC ने हायकोर्टाच्या वृक्षतोडीच्या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून तो कसा बदलला?

बिल्डिंग परवानग्या आणि Development Control वरील अधिकार हाताबाहेर जात आहेत हे लक्षात येताच, कायद्याचा अर्थच आपल्या सोयीने बदलून सत्ता आणि नियंत्रण कसं कायम ठेवण्यात आलं — हे समजून घ्या.

Adv. Krunnal Gharre

Aam Aadmi Party
PMC Pune CMOMaharashtra

26/05/2026

पुण्यातील वृक्षतोड परवानगी प्रक्रिया म्हणजे अगदी “चित भी मेरी, पट भी मेरी!” — किंवा सरळ भाषेत “Heads I win, Tails you lose!” याचं जिवंत उदाहरण आहे. हे वाचून कदाचित हसू येईल... कदाचित येणारही नाही. 😄

PMC चे वरिष्ठ अधिकारी स्वतःच्या PMC प्रकल्पांसाठी झाडं तोडण्याची परवानगी PMC मधीलच कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागतात. मग तेच कनिष्ठ अधिकारी ठरवतात की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागितलेली वृक्षतोड परवानगी योग्य आहे का. म्हणजे PMC स्वतःच ठरवतं की PMC ला परवानगी द्यायची का!

नागरिकांनी हरकत घेतली तर सुनावणीही PMC मधीलच अधिकारी घेतात आणि PMC ने मागितलेली परवानगी PMC साठी योग्य आहे की नाही हे पुन्हा PMCच ठरवतं. त्यानंतर नागरिकांनी अपील केलं तरी अंतिम निर्णय PMC आयुक्तांकडेच जातो, जिथे PMC आयुक्त ठरवतात की PMC ने मागितलेली वृक्षतोड परवानगी योग्य होती का.

म्हणजे अर्ज करणारेही PMC, तपास करणारेही PMC, सुनावणी घेणारेही PMC आणि अंतिम निर्णय देणारेही PMCच. नागरिक मात्र अर्ज, हरकत, सुनावणी आणि अपील यांच्या फेऱ्यात फिरत राहतात... आणि शेवटी झाडं मात्र गायब होतात.

म्हणूनच पुणेकर आता म्हणू लागले आहेत —

“देवा, गजब है तुझी सरकार...
चित भी मेरी, पट भी मेरी...
नागरिक झाले बेहाल!”

25/05/2026

Imposing S.37 under the pretext of preventive measures is precisely anti democratic..
I can't even protest peacefully ...

निवडणुकांमध्ये अवाढव्य पैशांची उधळपट्टी करून आर्थिक आपत्ती ओढवून घेतली Bharatiya Janata Party (BJP) , आणि आता त्या परिणाम जनतेला भोगायला लगत आहे.

Peaceful protest is.my right...Now I can't even speak 🙊 🙊 🙊 🙊 🙊

"हक़ की बात पर जो अड़ जाए, उसे वो कमज़ोर समझते हैं,वो क्या जानें, हम संविधान और कानून के पन्ने समझते हैं!चुप कराना तो सि...
21/05/2026

"हक़ की बात पर जो अड़ जाए, उसे वो कमज़ोर समझते हैं,
वो क्या जानें, हम संविधान और कानून के पन्ने समझते हैं!
चुप कराना तो सिर्फ एक ख़्वाब है उनका,
हम वो सच हैं, जो हर अंधेरे को चीरकर निकलते हैं।"
The Reality Check

They call us parasites. They call us cockroaches.Why? Because we refuse to mute ourselves. ❌

*Students losing their future to constant paper leaks.
*Youth being completely ghosted by the employment system.
*Reckless development where big money talks and accountability walks.
*Common citizens ignored until we take them to Court.
This is systemic failure
If fighting for justice, sustainability, and constitutional rights makes me a "cockroach" ... I’ll wear that tag like a badge of honor. 🫡

Because guess what? A cockroach adapts. It outlives the crisis. It returns. Every. Single. Time.

“REMEMBER WHICH INSECT SURVIVED EVERY APOCALYPSE.” 🌿⚖️

— Adv. Krunnal Gharre

20/05/2026

*India - A Nation losing it's mind to literal interpretations*

Watch the video and see how Global superpowers treat their 100+ year-old trees like national monuments. They share them with pride because they understand that a nation's identity is anchored in its living history. They know the difference between preserving a living spiritual truth and clinging to a hollow symbol.

And look at us. We brag about being center of adhyatma, while blindly chopping down centuries-old trees. We have reduced our spirituality to rituals, completely forgetting that the true source of Indian culture is Prakriti—our rivers, our mountains, our jungles, and our trees.

Our ancestors did not find the divine in a vacuum; they realized it by living in absolute alignment with nature. When we destroy Prakriti, we aren't just damaging the environment—we are dismantling the very cradle of our culture. We cannot be the center of adhyatma on a barren, dying land.

Regards
Adv. Krunnal Gharre

20/05/2026

व्हिडिओ पाहा. जगातील महासत्ता देश १००+ वर्ष जुन्या झाडांचं जतन राष्ट्रीय वारसा म्हणून करतात. त्यांना माहित आहे की देशाची ओळख त्याच्या जिवंत इतिहासात असते.

आणि आपण? महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणारा देश, जो अध्यात्माचा अभिमान बाळगतो, तोच आज आपल्या अध्यात्माचा खरा अर्थ विसरत चालला आहे.

आपलं अध्यात्म फक्त कर्मकांड नाही, अध्यात्म जन्माला आलं शक्ती अर्थात प्रकृती मधून — नद्या, पर्वत, जंगलं आणि वृक्षांमधून. आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी एकरूप होऊनच अध्यात्म अनुभवलं. ज्या देशांना हे समजले, ते महासत्ता बनले.
@प्रकृती नष्ट झाली तर संस्कृतीही टिकणार नाही.
उजाड भूमीवर अध्यात्म फुलत नाही.

Regards,
ॲड. कृणाल घारे

PMO India
CMOMaharashtra
Aam Aadmi Party
PMC Pune
Bharatiya Janata Party (BJP)

17/05/2026

*चांदी मुक्त आयात बंद License राज पुन्हा सुरू!*
😡
मुक्त आयात बंद झाल्यामुळे आता चांदी importसाठी सरकारी परवाना (License) बंधनकारक करण्यात आला आहे.
आणि जे लोक यावर 'युद्ध सुरू आहे' असं कारण देत आहेत, त्यांनी कृपया आधी "रिस्क मॅनेजमेंट - प्रशासन" (जोखीम व्यवस्थापन) काय असतं आणि सुशासनात त्याचं काय महत्त्व आहे, हे वाचून घ्यावं.

निवडणुकीत होणारा पैशांचा अफाट आणि उघड गैरवापर, hypocrisy, याबद्दल तर न बोललेलंच बरं.

**जागे व्हा मित्रानो...** विस्कटलेली अर्थव्यवस्था लपवण्यासाठी युद्ध हे फक्त एक निमित्त आहे!


Adv. Krunnal Gharre

Address

Bavdhan
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krunnal Gharre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share