04/08/2026
व्हॉइस ऑफ मीडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर परंड्याचे तानाजी घोडके यांची राज्य कार्यवाहकपदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदन
मुंबई | प्रतिनिधी व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी आणि नवोदित पदाधिकाऱ्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून अजितदादा कुंकलोळ आणि नरेंद्र देशमुख यांची निवड झाली आहे....
मुंबई | प्रतिनिधी