07/08/2026
✨ मनभरीचे भव्य एकदिवसीय प्रदर्शन ✨
पैठणी • गडवाल • अजरख • महेश्वरी • आणि बजेट-फ्रेंडली अशा सुंदर साड्यांचा खास संग्रह तुमच्यासाठी! ❤️
हे फक्त मनभरीच्या साड्यांचे प्रदर्शन नाही, तर विविध प्रकारच्या स्टॉल्सही येथे असणार आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंतच्या सण-समारंभासाठी लागणारी जवळपास सर्व खरेदी तुम्ही एकाच ठिकाणी, एकाच दिवशी करू शकता. 🛍️
📍 स्थळ: साफा बँक्वेट, बालेवाडी, पुणे
🗓️ दिनांक: १२ सप्टेंबर
नक्की या... खरेदी करा, सुंदर आठवणी जपा, फोटो काढूया आणि भेटूया! ❤️