11/08/2024
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातल्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला ज्यूनिअर डॉक्टराच मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पीजीटी डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्ड वगळता सर्व विभागांमध्ये काम बंद केले आहे, दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
धटनेचा तीव्र निषेध !!