07/08/2026
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य... हाच खरा आनंद!
*महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून तसेच मामाश्री गणपत मामा दगडे युवा मंच व मा स्नेहलताई गणपतमामा दगडे पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा प्रदेश महामंत्री महिला मोर्चा भाजपा मा सरपंच पिसोळी* यांच्या संयुक्त विद्यमाने *होळकर वाडी पुणे मनपा शाळा* येथील विद्यार्थ्यांना *मोफत रेनकोट वाटप* करण्यात आले.
पावसाळ्यातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड सुरू राहावे, त्यांना सुरक्षितपणे शाळेत जाता यावे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम
राहावे, या भावनेतून हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास हस्ते व प्रमुख उपस्थिती प्रदेश महामंत्री महिला मोर्चा भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा मा सरपंच पिसोळी मा नगरसेविका मा स्नेहलताई गणपत मामा दगडे, शासन नियुक्त मा नगरसेवक श्री राजेंद्र भिंत्ताडे,श्री उत्तम कांबळे भाजपा चिटणीस पुणे जिल्हा,मा सरपंच होळकर वाडी मा .श्री. रविंद्र झांबरे, मा सरपंच होळकर वाडी मा. श्री. चंद्रकांत झांबरे, अध्यक्ष शिक्षण समिती होळकर वाडी मा.श्री. भाऊसो झांबरे श्री संदिप झांबरे उपाध्यक्ष मध्य हवेली मंडल भाजपा, श्री संकेत बर्गे भाजपा पदाधिकारी विद्यार्थी,शिक्षक ; मुख्यधापक,पालक व मान्यवर उपस्थित होते व विद्यार्थ्यांचा आनंद आणि पालकांचे समाधान हीच अशा समाजोपयोगी उपक्रमांची खरी प्रेरणा आहे. 🙏
*मा.स्नेहलताई गणपत मामा दगडे*
प्रदेश महामंत्री महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र
पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा पुणे मनपा शासन नियुक्त नगरसेविका
मा.सरपंच पिसोळी
Chandrakant Patil
Devendra Fadnavis
BJP Mahila Morcha Maharashtra BJP Pune City BJP INDIA
Ravindra Chavan Chitra Wagh
Snehal Dagade