15/05/2026
दि .१४ मे २०२६ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड (भा.प्र.से.) व , मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यशाळेतील व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. #छत्रपती_संभाजी_महाराज
#धर्मवीर
#संभाजीमहाराजजयंती
#पुणे
#स्वराज्य
#मराठा_साम्राज्य
िवराय
ंभाजीराजे
#महाराष्ट्र
#छावा