Bahujan Mukti Party, Cantonment

Bahujan Mukti Party, Cantonment Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bahujan Mukti Party, Cantonment, Political Party, post & telephone coloney, Pune.

18/10/2019

बहुजन मुक्ती पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे अधिकृत उमेदवार किशोर (दाजी) तुपारे Door to Door जोरदार प्रचार सुरू आहे लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे. लोक म्हणताहेत आमचं मत तुम्हालाच आहे पण E.V.M तुम्हाला देईल की नाही E.V.M बंद झाली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आमच्याकडे होत होती. त्याचे काही क्षण

16/10/2019

समाजातील सच्चे नेतृत्व , प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगताना पुणे-कॅन्टोन्मेंट चे बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार मा.किशोर बाजीराव तुपारे ।

दि.15.10.19 ताडीवाला रोड बहुजन मुक्ती पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे अधिकृत उमेदवार किशोर (दाजी) तुपारे व कार्यकर्त...
16/10/2019

दि.15.10.19 ताडीवाला रोड बहुजन मुक्ती पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे अधिकृत उमेदवार किशोर (दाजी) तुपारे व कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जाऊन लोकांमध्ये जागृती करूत आहे. प्रस्थापित पक्ष आपल्या सोबत कशाप्रकारे धोकेबाजी करत आहे हे लोकांना समजावून सांगत आहेत जर प्रस्थापित पक्षांना तुम्हाला मतदान करायचं असेल तर त्यांच्या कडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले पाहिजे ते निवडुन आल्यानंतर आमच्यासाठी काय करणार आहे आपण साधा 5 हजाराचा मोबाईल घेतो त्याची (गॅरंटी /वॉरंटी )मागतो मग ज्याला आपण 5 वर्षासाठी निवडून देत आहोत त्याला देखील गॅरेंटी मागितली पाहिजे आम्ही बहुजन मुक्ती पार्टी चे उमेदवार स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहे. आम्ही निवडून आल्यास 5 वर्ष काय काम करणार हे स्टॅम पेपर वर लिहून देत आहोत आम्ही EVM मशीन मुळे कदाचित निवडून नाही येवु शकनार पण लोकांना समजावून सांगायचं हे आमचे काम आहे .स्टॅम्प पेपरवर वाचा आणि विचारपूर्वक मतदान करा.

आम्ही fortuner mercedes गाड्यांमध्ये फिरणारे  नेते नाही , आम्ही समाजाच्याच पैस्यातुन समाजासाठी लढणारे व झगडणारे कार्यकर्...
14/10/2019

आम्ही fortuner mercedes गाड्यांमध्ये फिरणारे नेते नाही , आम्ही समाजाच्याच पैस्यातुन समाजासाठी लढणारे व झगडणारे कार्यकर्तेआहोत

 #बहुजन_मुक्ती_पार्टी द्वारे २१४-कॅन्टोन्मेंट चे अधिकृत उमेदवार  #मा_किशोर_बाजीराव_तुपारे उर्फ  #दाजी यांच्या प्रचारार्थ...
14/10/2019

#बहुजन_मुक्ती_पार्टी द्वारे २१४-कॅन्टोन्मेंट चे अधिकृत उमेदवार #मा_किशोर_बाजीराव_तुपारे उर्फ #दाजी यांच्या प्रचारार्थ १३ oct २०१९ रोजी काढण्यात आलेली पदयात्रा याचे काही दुर्श्य


Address

Post & Telephone Coloney
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahujan Mukti Party, Cantonment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share