Prasad Smita Mahadev Babar - प्रसाद स्मिता महादेव बाबर

  • Home
  • India
  • Pune
  • Prasad Smita Mahadev Babar - प्रसाद स्मिता महादेव बाबर

Prasad Smita Mahadev Babar - प्रसाद स्मिता महादेव बाबर प्रसाद स्मिता महादेव बाबर | हडपसर

अध्यक्ष - आई प्रतिष्ठान

09/07/2026

युवा नेते, आमचे जिवलग मित्र अमर कामठे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

तुमचं आयुष्य आरोग्यदायी, यशस्वी आणि आनंदाने परिपूर्ण असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

05/07/2026

"युवा उद्योजक सागर शेठ जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नेहमी भरभराट होवो हीच सदिच्छा."

01/07/2026

"मराठी पाऊल पडते पुढे! 'रायबा फोर मेन्स'च्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर नेणारा एक यशस्वी मराठी उद्योजक आणि आमचा मित्र आकाश... तुझा नेहमीच सार्थ अभिमान वाटतो. विविध जाती-धर्मांच्या सर्व युवा सहकाऱ्यांना एकत्र आणून, त्यांना सोबत घेऊन चालण्याची तुझी ही वृत्ती अशीच कायम राहो. खूप खूप प्रगती कर! 🚀✊"

जगातील सर्वात सुंदर स्त्रीला, जिने मला फक्त जन्मच दिला नाही तर जगायला शिकवलं. आई, तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"
10/05/2026

जगातील सर्वात सुंदर स्त्रीला, जिने मला फक्त जन्मच दिला नाही तर जगायला शिकवलं. आई, तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"

📩 निमंत्रण 📩🚩 श्री हनुमान जयंती निमित्त 🚩आपणास व आपल्या परिवारास सप्रेम आमंत्रण आहे की, श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त ...
31/03/2026

📩 निमंत्रण 📩

🚩 श्री हनुमान जयंती निमित्त 🚩

आपणास व आपल्या परिवारास सप्रेम आमंत्रण आहे की,
श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

🔸 कार्यक्रम: हनुमान पूजा, अभिषेक, आरती व महाप्रसाद
🔸 दिनांक: गुरुवार २ एप्रिल २०२६
🔸 स्थळ: दक्षिण मुखी मारुती मंदिर मारुती आळी कोंढवा खुर्द पुणे ४८

🙏 आपल्या उपस्थितीची आम्ही मनापासून अपेक्षा करतो 🙏

आपले नम्र,

कोंढवा खुर्द ग्रामस्त व मारुती आळी

🚩 जय श्रीराम | जय हनुमान 🚩

तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, मा. श्री. सुनि...
30/03/2026

तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, मा. श्री. सुनिलजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले नेतृत्व आणि कर्तृत्व आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Hadapsar

27/03/2026

कोंढवा-खुर्द मधील प्रभू श्रीराम नवमी उत्सव..!

कोंढव्यात घुमला प्रभू श्रीरामाचा जयघोष! आई प्रतिष्ठान आयोजित 'श्री रामनवमी उत्सव २०२६' आणि भव्य प्रभू श्रीराम मूर्ती अना...
27/03/2026

कोंढव्यात घुमला प्रभू श्रीरामाचा जयघोष!

आई प्रतिष्ठान आयोजित 'श्री रामनवमी उत्सव २०२६' आणि भव्य प्रभू श्रीराम मूर्ती अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला. कोंढवा खुर्द येथील नरवीर तानाजी मालुसरे चौक येथे जमलेल्या हजारो रामभक्तांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली.

​यावर्षीचे विशेष आकर्षण ठरलेले 'Sonicwave Audio' आणि त्या तालावर डोलणारे रामभक्त पाहून खऱ्या अर्थाने भक्तीचा महाकुंभ अनुभवता आला.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या 'आई प्रतिष्ठान'च्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उपस्थित राहून शुभाशीर्वाद देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मनापासून आभार मानतो.

​प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव असावा!

26/03/2026

प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या या पावन पर्वावर, आपणा सर्वांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो आणि आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व सद्भाव नांदो हीच प्रार्थना.

Address

Kondhwa Khurd
Pune

Telephone

+919011111186

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prasad Smita Mahadev Babar - प्रसाद स्मिता महादेव बाबर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prasad Smita Mahadev Babar - प्रसाद स्मिता महादेव बाबर:

Shortcuts

Share

Category