Raghunath Anna Gouda

Raghunath Anna Gouda भाजपा🪷
मा. नगरसेवक पुणे महानगरपालिका
प्रभाग क्र. २७-नवी पेठ-पर्वती

गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि प्रगतीरील विचारांचा महाराष्ट्र नेहमीच उन्नतीच्या शिखरावर राहो.१ मे महाराष्ट्र दिनच्...
01/05/2026

गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि प्रगतीरील विचारांचा महाराष्ट्र नेहमीच उन्नतीच्या शिखरावर राहो.
१ मे महाराष्ट्र दिन
च्या हार्दिक शुभेच्छा !

🚩 🚩

परमपूज्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जखडबंद पायातील साखळदंड ताडतड तुटले तु ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ...
14/04/2026

परमपूज्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जखडबंद पायातील साखळदंड ताडतड तुटले तु ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे

विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार
👑डॉ. बाबासाहब आबेडकर👑
यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन...!

🪷भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस🪷भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना हार्दि...
06/04/2026

🪷भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस🪷

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना हार्दिक शुभेच्छा !🪷

मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥श्री हनुमा...
02/04/2026

मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥

श्री हनुमान जन्मोत्सव
निमित्त सर्व भक्तांना
हार्दिक शुभेच्छा..🪷

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥श्रीराम नवमीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! ...
26/03/2026

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

श्रीराम नवमी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

🚩

॥ जय श्री राम ॥ सकल हिंदू समाजभव्य शोभा यात्रा - विराट हिंदू संमेलन* रविवार दि. २२ मार्च २०२६ सकाळी ९:०० वा.*मातृशक्तीकु...
21/03/2026

॥ जय श्री राम ॥
सकल हिंदू समाज

भव्य शोभा यात्रा - विराट हिंदू संमेलन
* रविवार दि. २२ मार्च २०२६ सकाळी ९:०० वा.

*मातृशक्ती
कु. श्रेया विक्रांत रासणे (संस्कृत नाट्य दिग्दर्शिका आणि महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार विजेती रा. पर्वती दर्शन पुणे)

*प्रमुख वक्ते
डॉ. संजय विष्णू तांबट (पत्रकार, कार्याध्यक्ष 'स्व' रुपवर्धिनी)

*शोभा यात्रा सुरुवात वेळ / ठिकाण : प्लॉट नं ३९ बालवाडी पटांगण सकाळी ९:०० वा. शोभा यात्रा समारोप वेळ / ठिकाण : दुपारी १२:०० वा. दत्तसेवा प्रतिष्ठान

|| ब्रम्हांडनायक ॥  श्री. स्वामी समर्थ महाराजप्रकट दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा🌺
20/03/2026

|| ब्रम्हांडनायक ॥

श्री. स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा🌺

जल्लोष नववर्षाचा..मराठी अस्मितेचा..हिंदू संस्कृतीचा..सण उत्साहाचा..मराठी मनाचा..🌺गुढी पाडवा 🌺आपणास व आपल्या परिवारास मरा...
19/03/2026

जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..

🌺गुढी पाडवा 🌺

आपणास व आपल्या परिवारास मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज पर्वती दर्शन, सातारा रोडलगत असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी केली. या ठिकाणी नागरिकांना होत असलेली गैरसोय व विविध अडचणी...
26/02/2026

आज पर्वती दर्शन, सातारा रोडलगत असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी केली. या ठिकाणी नागरिकांना होत असलेली गैरसोय व विविध अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या.
संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांची सुरक्षितता व सोयीसुविधा हीच आमची प्राधान्याची बाब आहे.

दत्तवाडी येथील गाडगीळ दवाखान्याजवळील ट्रान्सफॉर्मरला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. स्थानिक महिलांनी नगरसेविका स...
25/02/2026

दत्तवाडी येथील गाडगीळ दवाखान्याजवळील ट्रान्सफॉर्मरला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. स्थानिक महिलांनी नगरसेविका सौ. लता रघुनाथ गौडा यांना तत्काळ संपर्क साधत माहिती दिली.
तत्काळ अग्निशामक दल व महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवून घटनास्थळी भेट देण्यात आली. आवश्यक त्या सूचना देत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी समन्वय साधत जलद कारवाई करण्यात आली. 🙏

Address

PARVATI DARSHAN
Pune
411009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raghunath Anna Gouda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Raghunath Anna Gouda:

Share