10/04/2026
दिवस १ 🌾
नमस्कार पुणेकरांनो! 👋
१०वा वसुंधरा धान्य महोत्सव २०२६ मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे!
आजच्या पहिल्या दिवसाच्या काही सुंदर झलक तुमच्यासोबत शेअर करत आहोत ✨
🌿 ३०+ स्टॉल्स – नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले, विषमुक्त धान्य
🍲 स्वादिष्ट आणि रसायनमुक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
👨🌾 यंदाचा खास आकर्षण – नैसर्गिक शेती करणाऱ्या १० शेतकऱ्यांचा सन्मान 🌱
चला, भेट द्या, शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करा आणि निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल टाका 💚
आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा 🙌