Kamlesh Shantaram Borate

Kamlesh Shantaram Borate Like this my original page

05/04/2024
30/04/2017

जन्म पत्रिका काढणारा तोच
जन्म पत्रिका समजुन सांगणारा तोच..
जन्म पत्रिकेत दोष काढणारा तोच..
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे
दोषांवर उपाय सांगणारे पण तोच..
वा... काय धंदा मांडला आहे राव!

हा धंदा त्यांच्या ज्ञानावर नसून लोकांच्या अज्ञानावरच टिकून आहे.

- ज्योतिराव फुले

04/04/2017

युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं..

"मरायचं सर्वांना आहे, परंतु ...
मरावंसं कोणालाच वाटत नाही.."

*आजची परिस्थिति तर फार गंभीर आहे..*

*"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.."शेती" करावीशी कोणालाच वाटत नाही..

*"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी" वाचवावे कोणालाच वाटत नाही..

*"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे" लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही..

*"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी" व्हावी कोणालाच वाटत नाही..

*विचार करावा असा प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही..*

30/03/2017

*"Impossible"* ला
नीट पाहा हा स्वतःहा म्हणतो
*""I m Possible""*
फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि
असहज गोष्ट सहज करा।
"उदास होण्या करता संपूर्ण आयुष्य आहे,
"नजर वर करुन पहा समोर जीवन उभ आहे,

👉 *Be positive...Be Happy*
*Believe in yourself*
🌿🌺💐🌺🌿
Good morning
Have a good day

08/03/2017

"स्री शक्तिला सलाम".!
राजमाता जिजाऊ,
माता रमाई,क्रांतीज्योती सावित्री बाई
फुले,
राणी लक्ष्मीबाई,
यानां विनम्र अभिवादन!!!
व सर्व माता भगिनींना,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा!!!
🌺🍃शुभ सकाळ🌺🍃

07/03/2017

जोपर्यंत, चांगले *शिक्षण* घेणे म्हणजे चांगली *नोकरी* लागणे. ही संकल्पना *पालक* आणि *विद्यार्थ्यांच्या* डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात *नोकर*च जन्माला येतील *मालक* नाही.

*- डॉ. APJ अब्दुल कलाम.*

Address

Pune
412105

Telephone

8149885454

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamlesh Shantaram Borate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kamlesh Shantaram Borate:

Share

Category