Maharashtra State Warehousing Corporation / महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

  • Home
  • India
  • Pune
  • Maharashtra State Warehousing Corporation / महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

Maharashtra State Warehousing Corporation / महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महा?

राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माणकरुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे.

या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या अन्नसुरक्षेला बळ देणाऱ्या प्रत्येक शेतकरी, कामगार आणि नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!सर...
14/08/2026

या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या अन्नसुरक्षेला बळ देणाऱ्या प्रत्येक शेतकरी, कामगार आणि नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद! | जय महाराष्ट्र!

#स्वातंत्र्यदिन #जयहिंद #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्रराज्यवखारमहामंडळ #शेतकरी #अन्नसुरक्षा #धान्यसाठवणूक

वखारपावती आधारित वित्त पुरवठ्याला चालना देण्यासाठी विशेष गोलमेज परिषद संपन्न!​शेतकऱ्यांना साठवलेल्या शेतमालाच्या आधारे व...
13/08/2026

वखारपावती आधारित वित्त पुरवठ्याला चालना देण्यासाठी विशेष गोलमेज परिषद संपन्न!

​शेतकऱ्यांना साठवलेल्या शेतमालाच्या आधारे वेळेवर आणि सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC), मुख्य कार्यालय, पुणे येथे “Scaling Warehouse Receipt Financing in Maharashtra” या विषयावर विशेष गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या परिषदेस महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से.), सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव श्री. दीपक शिंदे, World Bank कडून श्री. आदर्श कुमार, श्री. अमित अरोरा व कु. अर्शीया गुप्ता, SMART प्रकल्पाचे अधिकारी, MPSWC कडून श्री. रामकुमार सक्सेना आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप दिघे प्रामुख्याने उपस्थित होते.
​तसेच NeRL, CCRL चे अधिकारी आणि Union Bank of India, Bank of Maharashtra, ICICI Bank, Maharashtra Gramin Bank, Axis Bank, Bank of Baroda, Canara Bank, Bandhan Bank यांसह विविध बँका, NBFCs, WHRL व IBM चे तंत्रज्ञ, तज्ञ सहभागी झाले.

​परिषदेतील मुख्य विषय:
🔹 वखार पावती आधारित वित्त पुरवठ्याचा विस्तार.
🔹 ब्लॉकचेन, तंत्रज्ञान व डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर व सादरीकरण
🔹 विविध प्रणालींचे एकत्रीकरण (System Integration)
🔹 CCRL, NeRL repositories आणि WDRA Ecosystem चा वापर व व्यावहारिक अडचणी.
🔹 वित्तीय संस्थांसमोरील जोखीम व आव्हाने.
🔹 सर्वांत महत्त्वाचे: शेतकऱ्यांची 'Distress Sale' (कमी दरातील विक्री) टाळून शेतमालावर वेळेवर तारणकर्ज उपलब्ध करून देणे.

​या परिषदेमुळे वखार क्षेत्र, वित्तीय संस्था आणि धोरणात्मक भागीदार यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला आहे. शेतकरी-केंद्रित व पारदर्शक Warehouse Receipt Financing व्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कटिबद्ध आहे.

​📸 परिषदेदरम्यानची काही क्षणचित्रे.

​ #पुणे #महाराष्ट्र

 #महाराष्ट्र  #पुणे  #वर्धापनदिन  #पणन
07/08/2026

#महाराष्ट्र #पुणे #वर्धापनदिन #पणन

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra State Warehousing Corporation / महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra State Warehousing Corporation / महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ:

Shortcuts

Share