BJP Chinchwad

BJP Chinchwad भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा-२०५ अधिकृत पेज

पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल !📍विधानभवन, मंत्रीमंडळ सभागृह पिंपरी-चिंचवडकरांच्या वाढत्या ल...
03/07/2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल !

📍विधानभवन, मंत्रीमंडळ सभागृह

पिंपरी-चिंचवडकरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, भविष्यातील सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी प्रलंबित 'पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प' वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.

नदीद्वारे येणाऱ्या पाण्यात होणारी गळती, चोरी आणि प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडसाठी दीर्घकालीन जलसुरक्षेचा पाया ठरणार आहे. या बैठकीत मावळ भागातील शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अपेक्षांचा आदर राखून, सर्वांना न्याय देत हा प्रकल्प कालबद्ध आणि तातडीने पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी यावेळी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना अखंड आणि शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू राहतील!
पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या बैठकीतील निर्देश

1. प्रकल्प होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्य आपल्याला माफ करणार नाही
2. आंदोलनात जखमी झालेल्या १२ शेतकऱ्यांना PCMC मध्ये नोकरी द्या.
3. शेतकऱ्यांच्या न्याय्य बाबी मान्य कराव्या लागतील.
4. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य शासन एकत्रित प्रकल्प करेल. त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार.
5. मावळमधील शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक घेणार.
6. बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनचा प्रश्न मार्गी लावणार.
7. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक

#पिंपरीचिंचवड #पवनाजलवाहिनी #जलसुरक्षा #देवेंद्रफडणवीस #रवींद्रचव्हाण #भाजपमहाराष्ट्र #मावळ #शेतकरीन्याय

01/07/2025

भाजपा सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करणारी पार्टी आहे. जे प्रदेशाध्यक्ष होऊन गेले ते सामान्य घरातून आलेले आणि कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातील नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी

01/07/2025

माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीची महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड होणे, हे केवळ भारतीय जनता पक्षातच शक्य आहे - प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी

01/07/2025

सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास...🪷

"भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री रविंद्रजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे" 🪷केंद्रीय मंत्...
01/07/2025

"भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री रविंद्रजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे" 🪷

केंद्रीय मंत्री मा. किरेनजी रिजिजू जी

01/07/2025

वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली असून, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल आणि पोलीस विभाग एकत्र येऊन वाळू तस्करांवर २ गुन्हे दाखल करतील - मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी

गॅस उत्पादनात आत्मनिर्भतेकडे भारत…
08/08/2024

गॅस उत्पादनात आत्मनिर्भतेकडे भारत…

31/07/2024

टोयोटा किर्लोस्कर कर्नाटक नंतर महाराष्ट्रात दुसरा मोठा प्रकल्प उभारणार! देवेंद्रजींच्या शिष्टाईला मोठे फळ! जापनीज ब्रँड पारंपरिक आणि हरित इंधनावरील वाहनाचा ग्रीन फिल्ड मेगा प्रकल्प उभा करणार.!

31/07/2024

चोखंदळ जपान सहज कुणावर विश्वास ठेवत नाही...
देवाभाऊंच्या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेवूनच जपानच्या जायका, टोयोटा, मित्सुबिशी सह ५ कंपन्यांनी
महाराष्ट्रात महागुंतवणूक केली आहे!

Shankar Jagtap BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

31/07/2024

माविआच्या वसुली राजवटीत महाराष्ट्रातून उद्योग बाहेर पडत होते...
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जगभरातून गुंतवणूक येते आहे!
THANK YOU DEVENDRA!

Shankar Jagtap BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

Address

Chinchwad
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Chinchwad:

Shortcuts

Share