22/05/2025
खेड तालुक्यातील आडगाव या गावातील कुमारी. प्रांजल गोपाळे या 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंश झाला होता. पण आरोग्य विभागाच्या निष्क्रियते मुळे या तरुणीचा जीव गमवावा लागला.
रविवारी या कुटुंबाची घरी जाऊन सांत्वनपर परत भेट घेतली.
आज दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित राहून वैयक्तिक २०००० (वीस हजार रुपये) कुटुंबाला मदत केली. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गोपाळे कुटुंब यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन या कुटुंबाला धीर देण्याचे काम केले.
श्रीनाथ सिताराम लांडे पाटील
(जनसेवक खेड तालुका)