VillageBook,Sawarkhed,Morshi,Amravati

VillageBook,Sawarkhed,Morshi,Amravati शितल राऊत

सावरखेड ग्राम पंचायत  कार्यालय येथे आज दिनांक २६/०१/२०२६  रोजी ध्वजारोहनाचा कार्यक्रम सकाळी ७.३० मिनीटाने पार पडला  त्या...
26/01/2026

सावरखेड ग्राम पंचायत कार्यालय येथे आज दिनांक २६/०१/२०२६ रोजी ध्वजारोहनाचा कार्यक्रम सकाळी ७.३० मिनीटाने पार पडला त्यावेळेस,सावरखेड सरपंचा
ग्रा.पं. सचिव श्री.राऊतसर तसेच सर्व सदस्य आशा वर्कर ,सी आर पी व शितल राऊत सं.प. व रोजगार सेवक आणि सर्व कर्मचारी व गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते💐💐💐💐💐💐

आज दिनांक 18/09/2025 रोजी ग्रामपंचायत सभागृह  येथे नेञ तपासनी
17/09/2025

आज दिनांक 18/09/2025 रोजी ग्रामपंचायत सभागृह येथे नेञ तपासनी

आज दिनांक 15.8.2025 ला ग्रामपंचायत कार्यालय सावरखेड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
15/08/2025

आज दिनांक 15.8.2025 ला ग्रामपंचायत कार्यालय सावरखेड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत मधे आज दिनांक 13/08(2025 रोजी धवजारोहन कार्यक्रम श्री प्रकाश राऊत यांचे ह...
13/08/2025

हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत मधे आज दिनांक 13/08(2025 रोजी धवजारोहन कार्यक्रम श्री प्रकाश राऊत यांचे हस्ते पार पडला

एक पेड मा के नाम अंतर्गत ग्रामपंचायत सावरखेड येथे वृक्षा रोपण  कार्यक्रम दि 1/8/2025
02/08/2025

एक पेड मा के नाम अंतर्गत ग्रामपंचायत सावरखेड येथे वृक्षा रोपण कार्यक्रम दि 1/8/2025

आपल्या गावातील राजकीरण केशवराव वरघट हा आर्मी 17 वर्ष देशाची सेवा करून आज सेवानिवृत्त झाल्या बदल त्याचा घरी जाऊन त्याचा श...
02/08/2025

आपल्या गावातील राजकीरण केशवराव वरघट हा आर्मी 17 वर्ष देशाची सेवा करून आज सेवानिवृत्त झाल्या बदल त्याचा घरी जाऊन त्याचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला 🙏🙏

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेड...
17/04/2025

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐💐💐

आज दिनांक सावरखेड ग्राम पंचायत  कार्यालय येथे आज दिनांक ०८/०३/२०२५   रोजी जागतीक महिला दिन  साविञीबाई फुले यांच्या फोटोच...
08/03/2025

आज दिनांक सावरखेड ग्राम पंचायत कार्यालय येथे आज दिनांक ०८/०३/२०२५ रोजी जागतीक महिला दिन साविञीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन करुन साजरा करण्यात आला तेव्हा माननीय सरपंचा सौ.ललीताताई जोमदे
सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि सर्व ग्राम कर्मचारी उपस्थित होते💐💐💐💐💐💐

दि.13/05/24 ला आपले सरकार सेवा केंद्र सावरखेड येथे ASK केंद्र.... सेतू सुविधा केंद्र सावरखेड येथे तपासणी करण्याकरिता मोर...
21/05/2024

दि.13/05/24 ला आपले सरकार सेवा केंद्र सावरखेड येथे ASK केंद्र.... सेतू सुविधा केंद्र सावरखेड येथे तपासणी करण्याकरिता मोर्शी येथील पथक आले असून त्यामध्ये मा.कायेंदे सर मा. काळे सर मा.राऊत सर होते......त्यांचे केंद्रचालक यांनी स्वागत केले..... त्यांनी सेतू तथा आपले सरकार शेवा केंद्र ची तपासणी तथा पाहणी केली व समाधान व्यक्त केले....

सावरखेड ग्राम पंचायत  कार्यालय येथे आज दिनांक २६/०१/२०२4   रोजी ध्वजारोहनाचा कार्यक्रम सकाळी ७.३० मिनीटाने पार पडला  त्य...
26/01/2024

सावरखेड ग्राम पंचायत कार्यालय येथे आज दिनांक २६/०१/२०२4 रोजी ध्वजारोहनाचा कार्यक्रम सकाळी ७.३० मिनीटाने पार पडला त्यावेळेस,सावरखेड सरपंचा
ग्रा.पं. सचिव श्री.राऊतसर तसेच सर्व सदस्य आशा वर्कर ,सी आर पी व शितल राऊत सं.प. व रोजगार सेवक आणि सर्व कर्मचारी व गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते💐💐💐💐💐💐

दिनांक १६/१२/२०२२ ला विकसित भारत संकल्प रथाचे आगमन ग्रामपंचायत सावरखेड येथे झाले त्यानिंमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्या...
17/12/2023

दिनांक १६/१२/२०२२ ला विकसित भारत संकल्प रथाचे आगमन ग्रामपंचायत सावरखेड येथे झाले त्यानिंमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच सौ.ललीताताई डीगांबर जोमदे यांनी भूषविले, या कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गारले साहेब विस्तार अधिकारी आरोग्य हे उपस्थित होते, या कार्यक्रमा करीता विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून गावचे नागरिक श्री.गजानन राऊत हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व विकसित भारत संकल्प रथाचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.मनवर साहेब यांनी केले त्यांनी प्रास्ताविका मध्ये शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना दिली त्यानंतर सौ.सुनीताताई भगत यांनी नागरिकांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले, त्यानंतर पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचे रेकॉरडेड भाषण नागरिकांना ऐकविण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, प्राथमिक आरोग्य केंद्र विचोरी येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा सेविका यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले त्यामध्ये सिकलसेल, टी.बी. , बी.पी. , यांसारख्या चाचण्या घेण्यात आल्या..
सदर कार्यक्रमास ग्रा. पं . चे सदस्य , कर्मचारी, जि.प. शाळेचे शिक्षक वृंद, ग्रा.पं. संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक,आशा नम्रताताई ठवळी आणि सर्व गावातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आदरनीय श्री.मनवर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र काजळकर यांनी केले.....

Address

Pune

Telephone

+919834820649

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Sawarkhed,Morshi,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share