अक्षर मानव समूह Akshar Manav Samuh

  • Home
  • India
  • Pune
  • अक्षर मानव समूह Akshar Manav Samuh

अक्षर मानव ..... माणसांची संघटना

अक्षर मानव हे माणसांचं अवाढव्य कुटुंब बनवायचा आणि माणसं एकमेकांच्या उपयोगी पडावीत याचा प्रयत्न आहे. मानवी साखळी जोडून एका माणसाला अनेक ओळखी मिळवून देण्याच्या या प्रयत्नात आपणही सहभागी व्हा...

22/08/2026

बदलते स्त्री पुरुष संबंध: आपली बदलती घरे आणि बदलता समाज, काल, आज आणि उद्या
दरम्यान डॉ प्रताप परभणकरांचे प्रात्यक्षिक रुपातील सत्र

22/08/2026
अक्षर मानवचे एकूण नव्वद विभाग आहेत, त्या विभागांच्या विषयांचे लेखन आणि विशेषतः त्या क्षेत्रात चांगले, नवे काय करता येईल ...
21/08/2026

अक्षर मानवचे एकूण नव्वद विभाग आहेत, त्या विभागांच्या विषयांचे लेखन आणि विशेषतः त्या क्षेत्रात चांगले, नवे काय करता येईल याचे लेखन हवे. लिहिणारांनी खालील क्रमांकावर संपर्क करा.

19/08/2026

|| अक्षर मानव माणूस संमेलन, सतरा ||
२१, २२, २३ ऑगस्ट २०२६

ठिकाण : सीताखांडी वाकद, तालुका भोकर, जिल्हा नांदेड

विषय : बदलते स्त्री पुरुष संबंध : अर्थात आपली बदलती घरं आणि आपला बदलता समाज : काल, आज आणि उद्या

रम्य टेकड्यांचा परिसर, झाडीझाडोरा, एक महाराष्ट्रात जाते आणि दुसरी तेलंगणात जाते अशा दोन नद्यांचा उगम एकाच ठिकाणी, हिरवाई, सुंदर तलाव आणि राहण्यासाठी छोटी छोटी घरं, सोबत पशुपक्ष्यांची संगत, रिमझिम पाऊस, उबीला शेकोटी, गावरान चवीचे जेवण आणि चांगल्या माणसांचा सहवास.
तीन दिवस रमायला, बोलायला, ऐकायला जरुर या.

प्रवेशमूल्य :
एक हजार रुपये. (यात राहणे, जेवणे, नाश्ता यांचा समावेश आहे.

नावनोंदणी संपर्क : 9552907898 (फक्त वॉट्सअप मेसेज करावा. फोन नको.)

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when अक्षर मानव समूह Akshar Manav Samuh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share