19/06/2026
विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ प्रस्तुत
करिअर सिरीज ‘यशाच्या वेगळ्या वाटा’ अंतर्गत
जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स आणि दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा
🏆🥇🏆🥇🏆
*बक्षीस वितरण व कौतुक सोहळा*
🏆🥇🏆🥇🏆
— *कार्यक्रम* —
शनिवार, दि. २०.०६.२०२६
स. ०९.३० ते दु. १२:००
— *स्थळ* —
सभागृह
श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र.१,
३००- शुक्रवार पेठ, पुणे-२
*गूगल लोकेशन:*
https://maps.app.goo.gl/FUAskpPhwcZpF22x6?g_st=aw
विद्यार्थ्यांनी पालकांसह कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏
— *प्रमुख उपस्थिती* —
*मा. राघवेंद्रजी (बापू) मानकर,* अध्यक्ष प्रभाग समिती तथा नगरसेवक, पुणे म.न.पा.
*मा. स्वरदाताई बापट,* अध्यक्ष, विधी समिती तथा नगरसेविका, पुणे म.न.पा.
*मा. कुणालजी टिळक* सदस्य, शिक्षण समिती तथा नगरसेवक, पुणे म.न.पा.
*मा. स्वप्नालीताई पंडीत,* नगरसेविका, पुणे म.न.पा.
*मा. वसुंधरा बारवे,* उपायुक्त शिक्षण, शिक्षण विभाग, पुणे म.न.पा.
*मा. सुनंदा वाखारे,* प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग प्राथ. पुणे म.न.पा.
— *निमंत्रक* —
*समीर दरेकर*, प्रमुख कार्यवाहक
विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ कोअर टीम
*वीणा नाईक*, मुख्याध्यापिका
श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र. १
*उज्वला कदम*, मुख्याध्यापिका
डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन