Dnyanganga Library

Dnyanganga Library वाचकांना हवे असलेले प्रत्येक पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न...

चरित्र-आत्मचरित्र, कादंबरी, कथा संग्रह, ऐतिहासिक, अनुवादित, प्रेरणादायी, प्रवास वर्णन, कविता संग्रह, गुंतवणुक विषयी इ... व इतरही अनेक विषयांवरील दर्जेदार पुस्तकांचा संग्रह.

15/08/2025
26/04/2023

*पाण्याची _"expiry date"_ काय असते...?*

● जिथे रोज नळाला पाणी येते,तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते....!
■ _*म्हणजे "expiry date" एक-१ दिवसाची...!*_
● जिथे दिवसाआड पाणी येते, तिथे ■ _*पाणी दिवसाआड "expire" होते,*_ आणि ओतून दिले जाते...!
● जिथे आठ दिवसांनी पाणी येते,
■ _*तिथे ते आठ दिवसांनी "expire" होते...!*_
● लग्न कार्यात,मंगल कार्यात पुढची. बिस्लरी समोर आली की, ■ _*हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली "expire" होते*_ आणि फेकून दिली जाते...!
● वाळवंटात प्रवास करताना, जोपर्यंत पाणी दिसत नाही; तोपर्यंत जवळचे पाणी चालते...!
● धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते...!
● जर दुष्काळी परिस्थिती आली, तर दोन तीन वर्षे पाणी चालते...
● जिथे ५०-६० फूट बोअरवेल मधून पाणी काढले जाते,
■ _*तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते.*_ म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते !
_*(i.e. "expiry date" शेकडो वर्षे....!)*_
● जिथे ४०० ते ५०० फुटांवरून पाणी; बोअरवेल खोदून काढले जाते, ■ _*तिथे ते हजारो वर्षांपूर्वी भूगर्भात साठलेले असते;*_ तरीही ते चालते...!

■ एकूणच काय तर.......!
☆ *"पाण्याची expiry"* ही;
_आपल्या कमकुवत बुद्धीमत्तेवर ठरवली जाते...!_

*पाणी जपून वापरा...* व
*सर्वांना जपून वापरायला सांगा.*
*Save water, Save Environment.*

30/09/2022

ग्रंथालयात कायम स्वरुपी, पुर्ण वेळ कामासाठी मुलगी अथवा महिला हवी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :
ज्ञानगंगा ग्रंथालय
खराडी. पुणे 14
+91 82374 08080

🇮🇳🙏🇮🇳
15/08/2022

🇮🇳🙏🇮🇳

Address

Anusaya Park Lane No-3
Pune
411014

Opening Hours

Monday 9:30am - 1pm
4pm - 8pm
Tuesday 9:30am - 1pm
4pm - 8pm
Wednesday 9:30am - 1pm
4pm - 8pm
Thursday 9:30am - 1pm
4pm - 8pm
Friday 9:30am - 1pm
4pm - 8pm
Saturday 9:30am - 1pm
4pm - 8pm

Telephone

+918237408080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanganga Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dnyanganga Library:

Share

Category