SVEEP Pune

SVEEP Pune Systematic Voters Education and Electoral Participation

धन्यवाद पुणेकर..!!आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल...!!.
20/11/2024

धन्यवाद पुणेकर..!!
आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल...!!.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांनी  एस एस अजमेरा स्कूल मासुळकर कॅालनी पिंपरी येथे सपत्नीक मतदानाचा अ...
20/11/2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांनी एस एस अजमेरा स्कूल मासुळकर कॅालनी पिंपरी येथे सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला व नागरिकांना न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले...


215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत महाराणा प्रताप प्राथमिक विद्यालय बुरुड अळी येथील परदानशीन मतदान केंद्रात म...
20/11/2024

215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत महाराणा प्रताप प्राथमिक विद्यालय बुरुड अळी येथील परदानशीन मतदान केंद्रात महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला...


I212 पर्वती विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्हा
20/11/2024

I
212 पर्वती विधानसभा मतदारसंघ
पुणे जिल्हा

मतदान करा व मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांचेकडून प्रमाणपत्र मिळवा...                              ...
19/11/2024

मतदान करा व मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांचेकडून प्रमाणपत्र मिळवा...

बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि...
19/11/2024

बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २१४ पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या कर्यालास भेटी देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला.


पुणे जिल्ह्याचे सोशल मीडिया आयकॉन शशिकांत पेडवाल यांचे पुणेकरांना दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करण्याचे आवाहन.......
17/11/2024

पुणे जिल्ह्याचे सोशल मीडिया आयकॉन शशिकांत पेडवाल यांचे पुणेकरांना दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करण्याचे आवाहन....


पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विविध मतदान जनजागृतीपर उपक्रमांच...
16/11/2024

पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विविध मतदान जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. १९७ खेड आळंदी विधानसभा मतदारसंघा अंतर्गत महिला व युवा मतदारांनी १००% मतदानाचा निर्धार केला. तसेच बाईक रॅली व प्रभात फेरीद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.


मजबूत  लोकशाही साठी मतदान करा
15/11/2024

मजबूत लोकशाही साठी मतदान करा


जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठीहोम व्होटिंग सुरू झाले असून सर्व २१ विधानसभा मतदारसंघांत यशस्वीपणे होम व्होटिंग सुरू...
15/11/2024

जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी
होम व्होटिंग सुरू झाले असून सर्व २१ विधानसभा मतदारसंघांत यशस्वीपणे होम व्होटिंग सुरू आहे.


A STRONG NATION IS  BUILD BY YOUR VOTE!
15/11/2024

A STRONG NATION IS BUILD BY YOUR VOTE!


201 बारामती विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती
14/11/2024

201 बारामती विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती


Address

Collector Office
Pune
411001

Telephone

+919665875088

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVEEP Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share