Aaba Bhosale

Aaba Bhosale ..

19/11/2022
 #भावपूर्ण_श्रद्धांजली.!इंदुरहून पुण्याला येणारी एसटी महामंडळाची बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात मुत्यमुखी पडलेल्या नागर...
18/07/2022

#भावपूर्ण_श्रद्धांजली.!
इंदुरहून पुण्याला येणारी एसटी महामंडळाची बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात मुत्यमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
सर्व मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!

अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या. आपली लेखणी व शाहिरी वाण...
18/07/2022

अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या. आपली लेखणी व शाहिरी वाणीतून संयुक्त महाराष्ट्र व गोवामुक्तीच्या लढ्यात त्यांनी स्फुल्लिंग चेतवले.

शोषितांचा बुलंद आवाज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! 💐💐


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे...💐💐
13/05/2022

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे...💐💐

आमचे मार्गदर्शक, शिवसेना उपनेते, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तलांडेवाडी येथे सदिच्छा...
08/05/2022

आमचे मार्गदर्शक, शिवसेना उपनेते, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तलांडेवाडी येथे सदिच्छा भेट घेऊन दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..🙏🙏🙏

यावेळी उपस्थित आमचे वडील श्री सर्जेराव आबा भोसले आणि सूर्यकांतजी देशमुख हे देखील उपस्थित होते... 🙏🙏

05/05/2022

05/05/2022

शिवसेना नेते शिरूर लोकसभा मतदार संघ माजी खासदार  #शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या आणि माजी समन्वयक भोसरी विधानसभा ज्येष...
04/05/2022

शिवसेना नेते शिरूर लोकसभा मतदार संघ माजी खासदार #शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या आणि माजी समन्वयक भोसरी विधानसभा ज्येष्ठ शिवसैनिक #सर्जेराव आबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष #आधार कार्ड मोहीम राहुल भोसले युवा मंच यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड,सुकन्या समृध्दी योजना,पब्लिक प्रेविडेंट फंड योजना अभिनयानं राबविण्यात येत आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा...🙏🙏

Shivajirao Adhalrao Patil Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर Sachin Ahir Aditya Thackeray Shivsena🚩🚩 Corporator Sachin Bhosale

Address

Pcmc
Pune
411014

Telephone

8421992999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaba Bhosale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aaba Bhosale:

Share