13/01/2026
माझ्या प्रिय प्रभाग 26 मधील माय-बहिणींनो आणि बांधवांनो जय महाराष्ट्र,
ही निवडणूक केवळ उमेदवाराची नाही,
ती आहे आपल्या भविष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या हक्कासाठी.
सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी उभी असलेली, प्रत्येक घरातील अडचण समजून घेणारी, तुमच्यातीलच एक बहीण आज तुमच्या विश्वासाची अपेक्षा करत आहे.
मतदान दिनांक : १५ जानेवारी
सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
आपले एक मत आपल्या परिसराचं उद्याचं भविष्य घडवेल.
प्रचंड मतांनी विजयी करा.
आपला विश्वासच माझी ताकद आहे.
धन्यवाद
जय महाराष्ट्र
वंदना दयानंद जेधे
प्रभाग क्रमांक २६ (क)
चिन्ह: धनुष्यबाण
#वंदना_दयानंद_जेधे