Raktache Nate Charitable Trust

Raktache Nate Charitable Trust Raktache Nate Charitable Trust, Pune is a not-for-profit organization that caters to the mounting blood needs across the country. Need Blood, Call Us!!

Raktache Nate Charitable Trust is a non-profit organization established in the year 2001 to cater to the mounting blood needs in Pune city. 'Raktache Nate' as the name suggests 'blood relationships' intends to connect individuals across the country as blood donors and recipients to help bridge the gap between blood availability and requirement at affordable costs. The organization functions in the

social setting with the support of expert management, enthusiastic volunteers, diverse blood banks, renowned hospitals and several social institutions. Presently, the 'Raktache Nate' family has 60,000 members across Maharashtra which continue to grow by the day.

*रक्ताचे नाते...आणखी एक " एक्स्कलन्स अवॉर्ड"*काल, "HUMANITY FIRST FOUNDATION" या संस्थे तर्फे सामाजिक कार्यात रक्ताचे ना...
05/06/2023

*रक्ताचे नाते...आणखी एक " एक्स्कलन्स अवॉर्ड"*

काल, "HUMANITY FIRST FOUNDATION" या संस्थे तर्फे सामाजिक कार्यात रक्ताचे नाते ट्रस्ट ने केलेल्या कार्यासाठी मिळालेले, (वाशी येथील सिडको एक्सीबिशन सेंटर येथे) *"एक्स्कलन्स अवॉर्ड"* स्वीकारले.
पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद..!!
कारण तुमच्या सर्वांचे

*जयहिंद..!! रक्ताचे नाते..!!*

अनुराजच्या रक्तदानाची हाफ सेंच्युरी.दिनांक १२ जून, २०२२ रोजी श्री. शिवराज्याभिषेक दिन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयं...
26/06/2022

अनुराजच्या रक्तदानाची हाफ सेंच्युरी.

दिनांक १२ जून, २०२२ रोजी श्री. शिवराज्याभिषेक दिन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि १४ जून रोजीच्या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्ताचे नाते ट्रस्टचे आयोजक अनुराज सोनवणे यांनी तातडीने हवे असलेले SDP केले.

त्यांनी आपल्या रक्तदानाची खऱ्या अर्थाने गोल्डन जुबिली केली.
आत्ता पर्यंत अनुराजने २१ वेळा एसडीपी, २६ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लाझ्मा दान केले आहे.

अनुराज खूप खूप अभिनंदन..!!

- रक्ताचे नाते ट्रस्ट, महाराष्ट्र.

16/06/2022
अमित मोहिते... फूटपाथ वर शाळा चालविणारा अवलिया.हाच तो अवलिया. समाजासाठी किती कार्य करतो हे, शब्दात वर्णन करता येणार नाही...
16/06/2022

अमित मोहिते... फूटपाथ वर शाळा चालविणारा अवलिया.

हाच तो अवलिया. समाजासाठी किती कार्य करतो हे, शब्दात वर्णन करता येणार नाही. फूटपाथ वर राहणाऱ्या मुलांना शिकविणे, त्यांना दूध,अन्न देणे, रेड अलर्ट एरिया मध्ये एड्स ग्रस्त रुग्णांना औषधे मिळवून देणे,अपंगांना न्याय मिळवून देणे,असे अनेक प्रकारचे कार्य 24×7 करत असतो.

आज त्याच्या "सावली ट्रस्ट" ला रक्ताचे नाते ट्रस्ट कडून, फूटपाथ वर राहणाऱ्या बंधू भगिनींना काही कपडे दिले.सर्व कपडे धुवून, इस्त्री केलेले,वापरण्या योग्य होते.

अशा फुटपाथ वर शिकणाऱ्या मुलांना वह्या, पेन्सिल, पेन द्यायचे आहेत. तुम्हाला द्यायचे असल्यास ते ट्रस्ट ऑफिस ला पाठवू शकता.आपणही अमित च्या कार्याला यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता.

रक्ताचे नाते ट्रस्ट.

रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटी.काल सायंकाळी 'नांदेड सिटी रोटरी क्लब' च्या उद्घाटन प्रसंगी मला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थि...
25/04/2022

रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटी.

काल सायंकाळी 'नांदेड सिटी रोटरी क्लब' च्या उद्घाटन प्रसंगी मला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.

माझे बँकेतील जुने मित्र संजय हिरवे यांनी रक्ताचे नाते ट्रस्ट च्या कार्याची नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल कार्ले यांना माहुती दिल्यामुळे हे निमंत्रण त्यांनी दिले.

कार्यक्रम अतिशय सुंदर आणि शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.

सर्व संयोजकांना खूप खूप धन्यवाद...

-आपला, राम बांगड.
रक्ताचे नाते.

सस्नेह निमंत्रण.
22/04/2022

सस्नेह निमंत्रण.

जगात भारी रक्ताचे नाते...कोरोनाने रक्ताचे नाते ट्रस्ट ला इंटरनॅशनल बनवले. जवळपास जगातील तीस देशात राहणाऱ्या तरुणांच्या भ...
21/04/2022

जगात भारी रक्ताचे नाते...

कोरोनाने रक्ताचे नाते ट्रस्ट ला इंटरनॅशनल बनवले. जवळपास जगातील तीस देशात राहणाऱ्या तरुणांच्या भारतातील अनेक नातेवाईकांना हवी असलेली मदत आपण केली.

अगदी हॉस्पिटल ॲडमिशन, इंजेक्शन्स,आणि अत्यंत महत्वाचे तुमच्या साहाय्याने प्लाझ्मा देखील मिळवून दिला.

आपले हे रक्ताचे नाते चे 'नातेवाईक' त्या त्या देशात रक्तदान नियमीत करीत आहेत.

नुकतेच Irvine, California (Los Angeles/USA) मध्ये राहणारे क्रियाशील सभासद योगेश कासट यांनी सपत्नीक रक्तदान केले.
त्यांचे हे सहावे रक्तदान. त्यांची पत्नी अश्विनी यांचे हे पहिले रक्तदान. कासट कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन...

योगेश म्हणाले, "सर्व NRI तरुणांनी भारतात अगदी थोड्या दिवसांच्या भेटीसाठी आले असाल तरी रक्तदान करूनच जा, कारण भारतातून गेल्यावर अमेरिकेत एक वर्ष रक्तदान करता येत नाही!"

रक्ताचे नाते.

ता. क.: सध्या अमेरिकेत देखील रक्ताचा तुटवडा आहे. पुण्यात तुटवडा नाही, कारण तुम्ही आहात ना पुण्यात... ☺️

Address

Shop No. 637, Shankar Sheth Road, Ghorpade Peth
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raktache Nate Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Raktache Nate Charitable Trust:

Share