Ajit Social Foundation

Ajit Social Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajit Social Foundation, Social service, Pune.

Ajit Foundation has developed an innovative, child-centric model to assess the quality of the School Nutrition Programme...
16/12/2025

Ajit Foundation has developed an innovative, child-centric model to assess the quality of the School Nutrition Programme. Moving beyond routine paperwork and formal records, this model actively captures direct feedback from students on the quality of meals they receive. By systematically documenting children’s experiences, satisfaction levels, and expectations, the model ensures a transparent, regular, and authentic feedback mechanism, strengthening the effective implementation of the nutrition programme on the ground.

If implemented across the state, this approach has the potential to bring significant qualitative improvements to the school nutrition system. In this context, Mr. Mahesh Nimbalkar, President of Ajit Foundation, has urged the government to take proactive steps toward adopting this model at a wider scale.

We extend our sincere thanks to Mr. Ganesh Godse, representative of Daily Pudhari, for highlighting this initiative and helping bring it to public attention.


शालेय पोषण आहारासाठी अजित फाऊंडेशनने एक नाविन्यपूर्ण मॉडेल विकसित केले असून, या मॉडेलमध्ये पोषण आहाराच्या दर्जाबाबत केवळ...
16/12/2025

शालेय पोषण आहारासाठी अजित फाऊंडेशनने एक नाविन्यपूर्ण मॉडेल विकसित केले असून, या मॉडेलमध्ये पोषण आहाराच्या दर्जाबाबत केवळ कागदोपत्री नोंदी न ठेवता थेट विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून मुलांच्या प्रतिक्रिया, अनुभव व समाधान यांचा थेट आणि पारदर्शक आढावा घेता येतो. हे मॉडेल राज्यभर राबवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी केली आहे.

या संदर्भातील वृत्त दैनिक दिव्य मराठी मध्ये प्रसिद्ध केल्याबद्दल श्री. विजय निलाखे जी, यांचे कृतज्ञतापूर्वक आभार.!

दिवाळीतल्या ‘त्या’ दिव्यानं झोपडीतही उजेड फुलावा;एक पणती माणुसकीची - वंचितांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश व्हावा...!अजित फा...
19/10/2025

दिवाळीतल्या ‘त्या’ दिव्यानं झोपडीतही उजेड फुलावा;
एक पणती माणुसकीची - वंचितांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश व्हावा...!
अजित फाऊंडेशन व बालगोपाळांकडून आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔


गरीब असो की श्रीमंत — दिव्याचा प्रकाश सगळ्यांना सारखाच! थोडं हसू, प्रेम आणि माणुसकी — हाच खरा दिवाळीचा सोहळा..  🪔अजित फा...
18/10/2025

गरीब असो की श्रीमंत — दिव्याचा प्रकाश सगळ्यांना सारखाच!
थोडं हसू, प्रेम आणि माणुसकी — हाच खरा दिवाळीचा सोहळा.. 🪔
अजित फाऊंडेशन व बालगोपाळांकडून दिवाळीच्या खूप शुभेच्छा!



दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित ‘एका झऱ्याची गोष्ट’ हा लेख आदरणीय श्री. दिनेश गुणे सरांनी माझ्या धडपडीवर विशेषतः लिहिला हो...
16/10/2025

दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित ‘एका झऱ्याची गोष्ट’ हा लेख आदरणीय श्री. दिनेश गुणे सरांनी माझ्या धडपडीवर विशेषतः लिहिला होता. त्या लेखामुळे खऱ्या अर्थाने माझ्या सामाजिक कार्याला आणि ‘अजित फाऊंडेशन’च्या उभारणीला भक्कम आधार मिळाला.
नऊ वर्षांपूर्वी लिहिलेला तो लेख आजही तितकाच प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण वाटतो - कारण त्याने या प्रवासात एक अविस्मरणीय टप्पा निर्माण केला आहे.

महेश निंबाळकर, अध्यक्ष- अजित फाऊंडेशन
मोबा. 9822897382



Mahesh Nimbalkar Service To Nomadic Society Kids - महेश निंबाळकर हा बार्शीचा तरुण. त्यानं डीएड केलं आणि काही वर्ष नोकरीही केली. Latest Marathi News (मराठी बात.....

Our 19-year social journey has been featured today in the ‘Vyakti Vishesh’ (Personality Special) section of Maharashtra ...
08/10/2025

Our 19-year social journey has been featured today in the ‘Vyakti Vishesh’ (Personality Special) section of Maharashtra Times under the title “The Nimbalkar Couple Illuminating the Lives of the Underprivileged.” From being Zilla Parishad teachers to becoming teachers of the underprivileged, this journey has been full of challenges — yet deeply meaningful. Many people stood by us, supported us, and helped complete this circle of service.

Heartfelt gratitude to Maharashtra Times and the entire editorial team for bringing our journey to the readers! ❤️

अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेती, शेतकरी आणि पुरग्रस्त बांधवांसाठी अजित फाऊंडेशनच्या मुलांनी त्यांच्या ‘विद्यार्थी उन...
27/09/2025

अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेती, शेतकरी आणि पुरग्रस्त बांधवांसाठी अजित फाऊंडेशनच्या मुलांनी त्यांच्या ‘विद्यार्थी उन्नती बचत बँक’ मधील संपूर्ण बचत रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.

या लहान मुलांच्या संवेदनशील कृतीतून त्यांची माणुसकी आणि सामाजिक जबाबदारी दिसून येते. 🙏 त्यांचे हे योगदान केवळ आर्थिक नसून, समाजाला प्रेरणा देणारे आणि करुणेने भरलेले आहे. याचे वृत्त दैनिक पुढारी आणि प्रतिनिधी श्री गणेश गोडसे, जी यांनी प्रसिद्ध करून समाजापर्यंत पोहोचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार! ❤️

वंचित आणि शालाबाह्य मुलांच्या जीवनात उज्ज्वल किरण निर्माण करणाऱ्या विनया निंबाळकर यांच्याबद्दल आज दैनिक 'दिव्यमराठी'ने '...
26/09/2025

वंचित आणि शालाबाह्य मुलांच्या जीवनात उज्ज्वल किरण निर्माण करणाऱ्या विनया निंबाळकर यांच्याबद्दल आज दैनिक 'दिव्यमराठी'ने 'नवदुर्गा' शीर्षकाखाली विशेष बातमी प्रकाशित केली.

जिल्हा परिषद शाळेतील नोकरीचा त्याग करून समाजसेवेत समर्पित झालेल्या विनया यांनी शेकडो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. अजित फाउंडेशनच्या माध्यमातून हे प्रेरणादायी कार्य खरोखरच दाद देण्यासारखे! या उल्लेखनीय कार्याची दखल घेतल्याबद्दल दैनिक 'दिव्यमराठी' आणि प्रतिनिधी विजय निलाखे जी, यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

Girish Fighting for His Life – Ajit Foundation Extends a Helping Hand!Girish Vaibhav Dure – a 16-year-old boy,a resident...
15/09/2025

Girish Fighting for His Life – Ajit Foundation Extends a Helping Hand!

Girish Vaibhav Dure – a 16-year-old boy,
a resident of Vitthal Nagar, Barshi. For the past few days, Barshi has been witnessing heavy rains. On one such rainy night, Girish stepped out of his house to get milk. The wet road, mud, and darkness… and while walking, his foot accidentally landed on a venomous snake! Within seconds, the snake bit him, and Girish collapsed in pain.

He was immediately rushed to Jagdale Mama Hospital and is currently undergoing critical treatment. Girish lost his father a few years ago, and his mother, who works as an ST bus conductor, is the sole breadwinner, somehow managing the household expenses. The Dure family is in extreme financial distress.

Girish’s friends came forward and managed to collect some funds, but the cost of treatment is very high. Upon receiving this distressing news, Ajit Foundation contributed ₹10,000 from its Medical Help Fund towards Girish’s treatment.

Additionally, Mr. Mangesh Chivate, Head of the Deputy Chief Minister’s Medical Help Cell, personally spoke to the hospital administration and instructed them to provide prompt and effective treatment for Girish.

Today, we all can do just one thing –
Pray for Girish’s speedy recovery and that this storm passes for the Dure family.
May this small act of help give Girish a new ray of hope and a chance to live again.

Ajit Foundation

पितृपक्ष में करें अन्नदान… पुण्यदान!पितृपक्ष का यह पावन अवसर हमें अपने पूर्वजों की स्मृति में दान-पुण्य करने का संदेश दे...
08/09/2025

पितृपक्ष में करें अन्नदान… पुण्यदान!

पितृपक्ष का यह पावन अवसर हमें अपने पूर्वजों की स्मृति में दान-पुण्य करने का संदेश देता है। इस समय किया गया अन्नदान सबसे बड़ा पुण्य माना जाता है। जब हम किसी भूखे को भोजन कराते हैं, तो वह केवल अन्नदान नहीं होता, बल्कि प्रेम, आशा और जीवनदान होता है।

अजित फाउंडेशन के अंतर्गत वंचित और उपेक्षित बच्चों के लिए आप यह पुण्य कमा सकते हैं। ये बच्चे बेहद कठिन परिस्थितियों से आए हैं। उनकी आंखों में सपने हैं, लेकिन पेट की भूख भी है। उनके थाली में भोजन का एक कौर परोसकर आप न सिर्फ उनका जीवन संवार सकते हैं बल्कि अपने पूर्वजों का आशीर्वाद भी पा सकते हैं।

आपका छोटा-सा सहयोग इन बच्चों के चेहरों पर मुस्कान ला सकता है I आपका दान करमुक्त है। आइए, इस पवित्र कार्य में सहभागी बनें और इन मासूम बच्चों को प्रेम और आशा का संबल दें।

Address

Pune
410507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajit Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category