बहुजन हक्क अभियान, बार्शी

  • Home
  • India
  • Pune
  • बहुजन हक्क अभियान, बार्शी

बहुजन हक्क अभियान, बार्शी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बहुजन हक्क अभियान, बार्शी, Social service, Barshi Solapur, Pune.

28/11/2025
दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे सर्वे सर्वा सन्मा. पद्मभूषण डॉ. मिलिंद कांबळे सर यांची भेट माझे मार्गदर्शक ...
24/12/2024

दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे सर्वे सर्वा सन्मा. पद्मभूषण डॉ. मिलिंद कांबळे सर यांची भेट माझे मार्गदर्शक सन्मा. चंद्रकांत लोंढे सर यांच्या माध्यमातुन झाली, कांबळे कुटुंब हे अनुसूचित जाती जमाती मधिल जास्तीत जास्त तरुण उद्योजक व्हावे म्हणून ते समाजासाठी निस्वार्थ काम करत आहेत. याचा खूप अभिमान वाटला. त्यांना भेटून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, ते लवकरच बार्शीत येणार असा शब्द त्यांनी दिला . त्या बद्दल आभार
"बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका युनिट"

जो पर्यंत संविधान प्रस्ताविका स्थापन होत नाही तो पर्यंत माघार नाही.......
19/12/2024

जो पर्यंत संविधान प्रस्ताविका स्थापन होत नाही तो पर्यंत माघार नाही.......

Address

Barshi Solapur
Pune
413401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बहुजन हक्क अभियान, बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category