BARTI

BARTI We aim to increase social equity & to reduce the democratic deficit as envisioned by Dr. Babasaheb R
(1)

Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute, Pune is an initiative from State Government of Maharashtra under its policy objective of promoting Social Justice, essential for building a Welfare State. The institute aims to increase social equity and to reduce the democratic deficit as envisioned by Dr. Babasaheb Ramji Ambedkar, the Father of Indian Constitution. The institute undertakes

research and training programmes that follow methodologies and tools of policy intervention, leadership development and social inclusion.

कबीर और अक्षय का परशासनिक सेवा में चयन- दैनिक भास्कर, दिनांक : 21/05/2026
21/05/2026

कबीर और अक्षय का परशासनिक सेवा में चयन

- दैनिक भास्कर,
दिनांक : 21/05/2026

‘यूपीएससी वनसेवा परीक्षेत बार्टीच्या दोन विद्यार्थ्यांचे यश- दैनिक पुण्यनगरी, दिनांक : 21/05/2026
21/05/2026

‘यूपीएससी वनसेवा परीक्षेत बार्टीच्या दोन विद्यार्थ्यांचे यश

- दैनिक पुण्यनगरी,
दिनांक : 21/05/2026

‘बार्टी’चे कबीर कांबळे आणि अक्षय बर्हे प्रशासकीय सेवेत दाखल: यूपीएससी सेवा परीक्षा ’_ दैनिक लोकशाही वार्ता, दिनांक : 21/...
21/05/2026

‘बार्टी’चे कबीर कांबळे आणि अक्षय बर्हे प्रशासकीय सेवेत दाखल: यूपीएससी सेवा परीक्षा ’

_ दैनिक लोकशाही वार्ता, दिनांक : 21/05/2026

बार्टीचे कबीर कंबळे आणि अक्षय बर्हे प्रशासकीय सेवेत दाखल- यूपीएससी वन सेवा परीक्षा 2025 मधील यश-दैनिक देशोन्नती, दिनांक ...
21/05/2026

बार्टीचे कबीर कंबळे आणि अक्षय बर्हे प्रशासकीय सेवेत दाखल
- यूपीएससी वन सेवा परीक्षा 2025 मधील यश

-दैनिक देशोन्नती,
दिनांक : 20/5/2026

20/05/2026
*UPSC वन सेवा परीक्षा 2025: 'बार्टी'चे कबीर कांबळे आणि अक्षय बर्हे प्रशासकीय सेवेत दाखल!*डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व ...
19/05/2026

*UPSC वन सेवा परीक्षा 2025: 'बार्टी'चे कबीर कांबळे आणि अक्षय बर्हे प्रशासकीय सेवेत दाखल!*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टीच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेला सातत्याने मोठे यश मिळत आहे. नुकत्याच 8 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोग (UPSC) - भारतीय वन सेवा (IFS) - 2025 परीक्षेच्या अंतिम निकालात 'बार्टी'च्या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमधे कबीर राहुल कांबळे - रॅंक 125 आणि अक्षय विजय बर्हे - रॅंक 140 यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय बार्टीच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्यास दिले आहे.

Address

28, Queen’s Garden, Camp
Pune
411001

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm

Telephone

020 26343600

Alerts

Be the first to know and let us send you an email when BARTI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BARTI:

Share