Duwa Foundation

Duwa Foundation ‘दुवा- संकलन आणि संवर्धन केंद्र‘ ही एक नोंदणीकृत समाजसेवी संस्था असून गरजूंसाठी मदतीचा हात म्हणून कार्यरत आहे.

01/08/2026
21/07/2026

तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ३ दिवसांचे प्रदर्शन व्यवस्थित पार पडले.... दुवा च्या वस्तूंना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आणि त्यातून या वस्तू बनवणाऱ्या महिलांना तुम्ही दिलेल्या आधाराबद्दल सर्वांचे खूप आभारी आहोत!

दरवर्षीप्रमाणे यंदाही *दुवा केंद्र फाउंडेशननी* विद्यार्थ्यांना वह्याचे कोरे कागद देण्याच आवाहन केलं होतं.  ते कोरे कागद ...
16/07/2026

दरवर्षीप्रमाणे यंदाही *दुवा केंद्र फाउंडेशननी* विद्यार्थ्यांना वह्याचे कोरे कागद देण्याच आवाहन केलं होतं. ते कोरे कागद गोळा करून सुमारे 280 वह्या बनवण्यात आल्या.

बिजवडी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांना आज या वह्यांचं वाटप करण्यात आलं.
जुन्या वह्यांमधील उरलेल्या कागदापासून नव्या वह्या बनवून पुन्हा त्या नवीन विद्यार्थ्यांच्या वापरात आल्या. निसर्ग संवर्धनाचं एक वर्तुळ पूर्ण झालं!
# recyclepaper

आषाढस्य प्रथम दिवसे....एक मंगल सुरवात... दुवाच्या नव्या विक्रीकेंद्र / ऑफिसच नव्या जागेत स्थलांतर.    Duwa Kendra Founda...
16/07/2026

आषाढस्य प्रथम दिवसे....
एक मंगल सुरवात... दुवाच्या नव्या विक्रीकेंद्र / ऑफिसच नव्या जागेत स्थलांतर.

Duwa Kendra Foundation,
Shop no 3, building 24E, paschimanagari society Kothrud Pune 411038

सुदृढ समाज घडवण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम युवा पिढी ही सर्वात महत्त्वाची आणि त्याचा पाया किशोरवयातच घातला ...
11/07/2026

सुदृढ समाज घडवण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम युवा पिढी ही सर्वात महत्त्वाची आणि त्याचा पाया किशोरवयातच घातला जातो. म्हणूनच *दुवा केंद्र फाउंडेशननी* अभिजात माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी *व्यसनाचा विळखा- वेळीच ओळखा* ही *वर्षभराची कार्यक्रम मालिका* सुरू केली आहे. त्याचं प्रथम सत्र आज पार पडलं.
अनुराधा करकरे संचालित व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ञ मार्गदर्शक यासाठी बोलावले होते.

Address

A4, Ganga Vishnu Heights, Chitale Bandhu Building, Karvenagar
Pune
411052

Opening Hours

Tuesday 5:30pm - 7:30pm
Wednesday 5:30pm - 7:30pm
Thursday 5:30pm - 7:30pm
Friday 5:30pm - 7:30pm
Saturday 5:30pm - 7:30pm
Sunday 5:30pm - 7:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Duwa Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Duwa Foundation:

Shortcuts

Share

Category