19/07/2026
🏫 पहिला टप्पा… जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेड शिवापूर! 💪✨
मुलींच्या सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भविष्यासाठी “निर्भया: स्वसंरक्षण प्रशिक्षण” अभियानाची पहिली सुरुवात. 🌸
📍 स्थळ: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेड शिवापूर, हवेली, पुणे – 412205